Hatkanangale Lok Sabha Result 2024: हातकणंगलेत प्रचंड चुरस; सत्यजीत पाटील-धैर्यशील माने यांच्यात काँटे की टक्कर

By उद्धव गोडसे | Published: June 4, 2024 10:01 AM2024-06-04T10:01:07+5:302024-06-04T10:06:15+5:30

Hatkanangale Lok Sabha Result 2024: हातकणंगलेत प्रचंड चुरस; सत्यजीत पाटील-धैर्यशील माने यांच्यात काँटे की टक्कर

Hatkanangale Lok Sabha Result 2024 Dhairyasheel Mane vs. Satyajit Patil vs. Raju Shetti Maharashtra Live result Satyajit Patil of the Shiv Sena Thackeray group is leading by 1448 votes in the second round of Hatkanangal | Hatkanangale Lok Sabha Result 2024: हातकणंगलेत प्रचंड चुरस; सत्यजीत पाटील-धैर्यशील माने यांच्यात काँटे की टक्कर

Hatkanangale Lok Sabha Result 2024: हातकणंगलेत प्रचंड चुरस; सत्यजीत पाटील-धैर्यशील माने यांच्यात काँटे की टक्कर

कोल्हापूर : Hatkanangale Lok Sabha Result 2024 अपेक्षेप्रमाणे हातकणंगले मतदार संघाच्या मतमोजणीत कमालीची चुरस दिसत आहे. प्रत्येक फेरीत इंडिया आघाडीचे सत्यजीत पाटील (Satyajit Patil) आणि महायुतीचे धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्यात मताधिक्य कमी-जास्त होत आहे. तिरंगी लढतीत राजू शेट्टी (Raju Shetti) हे मात्र मागे पडल्याचे दिसत आहे.

दुस-या फेरीनंतर सत्यजीत पाटील यांनी १४४८ मतांची आघाडी घेतली. पोस्टल मतांमध्ये धैर्यशील माने यांनी काहीशी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत या दोन्ही उमेदवारांमध्ये कमालीची चुरस दिसली. कधी माने, तर कधी पाटील हे मताधिक्य घेत होते.

सहा विधानसभा मतदार संघात प्रत्येक ठिकाणी वेगळी स्थिती असल्याने सातत्याने चित्र बदलत आहे. दुस-या फेरीअखेर सत्यजीत पाटील यांनी १४४८ मतांची आघाडी घेतली असून, ती किती काळ टिकते हे पाहावे लागेल.

Web Title: Hatkanangale Lok Sabha Result 2024 Dhairyasheel Mane vs. Satyajit Patil vs. Raju Shetti Maharashtra Live result Satyajit Patil of the Shiv Sena Thackeray group is leading by 1448 votes in the second round of Hatkanangal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.