शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:28 AM2021-08-17T04:28:42+5:302021-08-17T04:28:42+5:30

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात रविवारी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते सकाळी ठीक ...

Independence Day celebrations at Shivaji University | शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात

Next

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात रविवारी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते सकाळी ठीक आठ वाजता ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी. आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. महाजन, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव, विकास राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, आदी उपस्थित होते. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.

फोटो (१६०८२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ) : शिवाजी विद्यापीठात रविवारी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते सकाळी ठीक आठ वाजता ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते.

160821\16kol_1_16082021_5.jpg

फोटो (१६०८२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ) : शिवाजी विद्यापीठात रविवारी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते सकाळी ठीक आठ वाजता ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते.

Web Title: Independence Day celebrations at Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.