इराणी खण विसर्जन फोटो ओळी....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:29 AM2021-09-15T04:29:30+5:302021-09-15T04:29:30+5:30
३) मूर्ती दानसाठी भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला. (फोटो-१४०९२०२१-कोल-गणेश विसर्जन०७)(छाया- आदित्य वेल्हाळ) ४) खणीवर जाण्यापूर्वी क्रशर चौक रस्त्यावर बाप्पाची अखेरची ...
३) मूर्ती दानसाठी भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला. (फोटो-१४०९२०२१-कोल-गणेश विसर्जन०७)(छाया- आदित्य वेल्हाळ)
४) खणीवर जाण्यापूर्वी क्रशर चौक रस्त्यावर बाप्पाची अखेरची आरती करण्यात भक्त मग्न होते. (फोटो-१४०९२०२१-कोल-गणेश विसर्जन०८)(छाया- आदित्य वेल्हाळ)
५) इराणी खणीच्या सभोवती कापडाची कणात उभी केली होती, त्यात विसर्जनासाठी एकालाच सोडले जात असल्याने क्रशर चौकात अशी गर्दी झाली होती. (फोटो-१४०९२०२१-कोल-गणेश विसर्जन०९)(छाया- आदित्य वेल्हाळ)
६) पोलिसांनी क्रशर चौकात बॅरिकेड लावले होते. त्यातून केवळ मूर्ती घेऊन एकालाच प्रवेश दिला जात असल्याने विसर्जनासाठी जाणाऱ्या बाप्पासमोर एक महिला अखेरचे नतमस्तक झाली. (फोटो-१४०९२०२१-कोल-गणेश विसर्जन१०)(छाया- आदित्य वेल्हाळ)
७) निसर्गाने केली रंगांची उधळण...मंगळवारी पावसाने उसंत दिल्याने बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी उसळली होती. रंकाळा येथे सायंकाळी बाप्पाच्या निरोपासाठी निसर्गाने रंग उधळले होते. (फोटो-१४०९२०२१-कोल-गणेश विसर्जन११) (छाया- आदित्य वेल्हाळ)