जयसिंगपुरात २१५ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:22 AM2021-01-18T04:22:33+5:302021-01-18T04:22:33+5:30

शहरातील इंद्रध्वज सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन मंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या ...

In Jaisingpur, 215 people donated blood | जयसिंगपुरात २१५ जणांनी केले रक्तदान

जयसिंगपुरात २१५ जणांनी केले रक्तदान

Next

शहरातील इंद्रध्वज सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन मंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते झाले. शिबिरासाठी आचार्य तुलसी ब्लड बँक जयसिंगपूर व सिद्धिविनायक ब्लड बँक मिरज यांचे सहकार्य लाभले. शिबिराचे संयोजन राजेंद्र नांद्रेकर, राजेंद्र झेले, दादासो पाटील-चिंचवाडकर, नगरसेवक शैलेश चौगुले, गुंडाप्पा पवार, सागर मादनाईक, सचिन चौगुले, रोहित नांद्रेकर, विनायक गायकवाड यांनी केले.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, सुभाष मगदूम, अरविंद मजलेकर, पा. पा. पाटील, राहुल बंडगर, संभाजी मोरे, अर्जुन देशमुख, महेश कलगुटगी, संगीता पाटील चिंचवाडकर, डॉ. जितेंद्र पत्की, संजय शिरोटे उपस्थित होते.

फोटो - १७०१२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यास प्रमाणपत्र आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते देण्यात आले.

Web Title: In Jaisingpur, 215 people donated blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.