‘जंगमहट्टी प्रकल्प’ ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:25 AM2021-07-31T04:25:22+5:302021-07-31T04:25:22+5:30

जंगमहट्टी मध्यम प्रकल्पाची क्षमता १.२२ टीएमसी इतकी आहे. म्हणजेच (३४.८३७ द.ल.घ.मी) १२२३.६६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा प्रकल्पात होतो. ...

‘Jangamhatti Project’ overflow | ‘जंगमहट्टी प्रकल्प’ ओव्हरफ्लो

‘जंगमहट्टी प्रकल्प’ ओव्हरफ्लो

Next

जंगमहट्टी मध्यम प्रकल्पाची क्षमता १.२२ टीएमसी इतकी आहे. म्हणजेच (३४.८३७ द.ल.घ.मी) १२२३.६६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा प्रकल्पात होतो. मागच्या आठवड्यात ६७ टक्के इतका पाणीसाठा होता मात्र आठच दिवसात हा प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. जंगमहट्टी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय व सांडव्यावरून पाणी पडल्याशिवाय आजपर्यंत होनहाळ नाल्याला कधीही पूर आला नव्हता. हा प्रकल्प गत झाली हे ५ ऑगस्ट रोजी भरले होते. पावसाने पाच दिवस उसंत घेतल्ययाने या वर्षी सहा दिवस उशिराने हा प्रकल्प ओव्हरफ्लो

झाला. हा प्रकल्प भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा शेती,आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

३० जंगमहट्टी

फोटो ओळी :-- जंगमहट्टी, ता.चंदगड येथील ओव्हरफ्लो झालेला प्रकल्प

Web Title: ‘Jangamhatti Project’ overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.