कोलेकरांमुळे सामान्य जनतेला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:51+5:302021-09-03T04:24:51+5:30

कोलेकरांच्या समाधीस्थळाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी संदीप राजगोळकर, किरण नलवडे, ऋतुजा दोरूगडे, सानिका गिलबिले यांचा सत्कार झाला. यानिमित्त ...

Justice to the common people because of Kolekar | कोलेकरांमुळे सामान्य जनतेला न्याय

कोलेकरांमुळे सामान्य जनतेला न्याय

Next

कोलेकरांच्या समाधीस्थळाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी संदीप राजगोळकर, किरण नलवडे, ऋतुजा दोरूगडे, सानिका गिलबिले यांचा सत्कार झाला. यानिमित्त गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे देण्यात आल्या.

प्राचार्य अे. आर. मटकर यांनी स्वागत केले. संजय कालकुंद्रीकर यांनी सूत्रसंचलन केले. डॉ. एम. एस. कोळसेकर यांनी आभार मानले.

यावेळी जानबा कालकुंद्रीकर, प्रकाश पाटील, युवराज पाटील, विजय नाईक, महादेव साखरे, वसंतराव पाटील, डॉ. संभाजी भांबर, मुख्याध्यापक विजय गुरबे, उपप्राचार्य आय. टी. नाईक, पर्यवेक्षक अमृत लोहार, के. आर. माने, बाबूराव बसाण, नाना दोरूगडे, रणजित पाटील, प्रा. व्ही. जी. कातकर, पांडुरंग बागडी, आर. के. सावंत, जे. व्ही. निचळ, बी. एम. राजाराम, एस. एन. राजगोळकर, एच. जी. देसाई, आर. के. सावंत, विजय मुसाई यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

नेसरी ग्रामपंचायतीत शाहू-फुले-आंबेडकर विचार मंचतर्फे पूजन के. ए. शिंत्रे यांच्या हस्ते कोलेकरांच्या प्रतिमेचे पूजन झाले.

यावेळी सरपंच आशिषकुमार साखरे, उपसरपंच अमर हिडदुगी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो : नेसरी येथे संदीप राजगोळकर यांचा विठ्ठल सूर्यवंशी यांनी सत्कार केला. यावेळी आर. बी. पाटील, महादेव साखरे, प्रकाश पाटील, आप्पासाहेब मटकर, एस. बी. भांबर, एस. एन. राजगोळकर, किरण नलवडे उपस्थित होते.

क्रमांक : ०२०९२०२१-गड-०७

Web Title: Justice to the common people because of Kolekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.