मूर्तीदान उपक्रमात केर्ली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:50 PM2019-09-08T12:50:55+5:302019-09-08T12:52:08+5:30

केर्ली येथील माध्यमिक विद्यालय, केर्ली अंतर्गत इटरँक्ट क्लब, केर्ली विज्ञान मंडळ, ग. गो. जाधव हायस्कूल, केर्ली ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती व रोटरी क्लब आॅफ करवीर जायटस ग्रूप कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने केर्ली येथे पंचगंगा नदीकाठी आयोजित गणेश मूर्ती दान आणि निर्माल्य दान उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.

Kerley High School students' initiative in idolization | मूर्तीदान उपक्रमात केर्ली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार

मूर्तीदान उपक्रमात केर्ली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार

googlenewsNext
ठळक मुद्देमूर्तीदान उपक्रमात केर्ली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा पुढाकारविविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांचा सहभाग, उपक्रमास चांगला प्रतिसाद

कोल्हापूर : केर्ली येथील माध्यमिक विद्यालय, केर्ली अंतर्गत इटरँक्ट क्लब, केर्ली विज्ञान मंडळ, ग. गो. जाधव हायस्कूल, केर्ली ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती व रोटरी क्लब आॅफ करवीर जायटस ग्रूप कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने केर्ली येथे पंचगंगा नदीकाठी आयोजित गणेश मूर्ती दान आणि निर्माल्य दान उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.

हा पर्यावरण पूरक आणि प्रदूषण मुक्तनदीच्या उपक्रमात रोटरीचे अध्यक्ष दिलीप प्रधाने, दिलीप शेवाळे, सचिव शीतल दुग्गे, जायंटसचे अध्यक्ष तानाजी पाटील, शहाजी नलवडे, रोटरीचे निशिकांत नलवडे, संस्था सचिव मोहन पाटील, केली हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण भोसले, ग. गो. जाधव हायस्कूलचे मुख्याध्यापक गणेश वाटे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष दिपक पाटील, भीमराव शिंदे, माजी उपसरपंच गवळी, शिक्षक डी. बी. पाटील, दिपक कांबळे, आर. बी. पाटील, टी. टी. पवार, मनीषा चौगले, शिवाजी चौगले, रंगराव पाटील ; संध्या गायकवाड, ज्ञानदेव तानाजी कुंभार, दिशा पाटील, करण मिरजकर, प्रज्यौत कांबळे, साहिल कांबळे, प्रितम तोंदले, प्रथमेश पाटील, अनिल गवसे यांच्यासह हायस्कूलचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रामस्थ तसेच कृषीकन्या यांनी भाग घेतला.

Web Title: Kerley High School students' initiative in idolization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.