कोल्हापूर शहर पाऊस फोटो ओळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:17+5:302021-07-23T04:15:17+5:30
फोटो क्रमांक - २२०७२०२१-कोल-सिटी रेन१० आणि ११ ओळ - कोल्हापूर शहराचं वैभव असलेला रंकाळा तलाव काठोकाठ भरला आहे. आणखी ...
फोटो क्रमांक - २२०७२०२१-कोल-सिटी रेन१० आणि ११
ओळ - कोल्हापूर शहराचं वैभव असलेला रंकाळा तलाव काठोकाठ भरला आहे. आणखी पाणी वाढले तर २००५ सालची पुनरावृत्ती होऊन पाणी बाहेर पडण्याची शक्यता आहे.
फोटो क्रमांक - २२०७२०२१-कोल-सिटी रेन१२
ओळ - कोल्हापूर शहरातील साकोली कॉर्नर परिसरातील रस्ते पाण्यात बुडाले.
फोटो क्रमांक - २२०७२०२१-कोल-सिटी रेन१३
ओळ - हौस की मस्ती? - रंकाळा तलाव काठोकाठ भरला असून त्याच्या काठावर उभे राहून फोटो काढण्यात येत आहेत. अशाच एक काठावर बसलेल्या व्यक्तीचा फोटो काढण्यासाठी दोघे जण पाण्यात उतरले होते. ही फोटोची हौस जीवावर बेतणारी आहे.
फोटो क्रमांक - २२०७२०२१-कोल-सिटी रेन१४
ओळ - कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीचे पाणी आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे शिवाजी पूल ते गंगावेश रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला.
सर्व छायाचित्रे - आदित्य वेल्हाळ.