कोल्हापूर : उपमहापौरपदी काँग्रेसचे भूपाल शेटे, भाजपचे कमलाकर भोपळे पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:19 PM2018-12-10T12:19:06+5:302018-12-10T12:20:16+5:30

महापौरपदापाठोपाठ उपमहापौरपदाच्या निवडीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली. उपमहापौरपदाच्या निवडीत काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी ४१ मतांनी सोमवारी बाजी मारली. भाजपचे कमलाकर भोपळे पराभूत झाले. त्यांना ३३ मते मिळाली.

Kolhapur: Congress's Bhopal Sheet, deputy mayor, defeats Kamlakar Bhumpale of BJP | कोल्हापूर : उपमहापौरपदी काँग्रेसचे भूपाल शेटे, भाजपचे कमलाकर भोपळे पराभूत

कोल्हापूर : उपमहापौरपदी काँग्रेसचे भूपाल शेटे, भाजपचे कमलाकर भोपळे पराभूत

Next
ठळक मुद्देउपमहापौरपदी काँग्रेसचे भूपाल शेटे, ४१ मतांनी बाजी; भाजपचे कमलाकर भोपळे पराभूत

कोल्हापूर : महापौरपदापाठोपाठ उपमहापौरपदाच्या निवडीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली. उपमहापौरपदाच्या निवडीत काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी ४१ मतांनी सोमवारी बाजी मारली. भाजपचे कमलाकर भोपळे पराभूत झाले. त्यांना ३३ मते मिळाली.

महापौरपदाच्या निवडीनंतर उपमहापौर निवडीची प्रक्रिया दुपारी पावणेबाराच्या सुमारास सुरू झाली. महापौरपदावर काँग्रेस-राष्ट्रवादीने विजय मिळविल्याने उपमहापौरपदाच्या निवडीत देखील त्याची पुनर्रावृत्ती होणार असल्याचे चित्र होते.

त्यानुसार उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ४१ मतांसह काँग्रेसच्या भूपाल शेटे हे विजयी झाले. विजयानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि भूपाल शेटे यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.
 

 

Web Title: Kolhapur: Congress's Bhopal Sheet, deputy mayor, defeats Kamlakar Bhumpale of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.