'गोकुळ'कडून शेतकऱ्यांना गणेशोत्सवाची भेट, गाय दूध खरेदी दरात केली वाढ

By राजाराम लोंढे | Published: September 8, 2022 06:41 PM2022-09-08T18:41:28+5:302022-09-08T18:42:08+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने ( गोकुळ ) गाय दूध खरेदी दरात रुपयांची वाढ केली. महिन्याभरात ...

Kolhapur District Co-operative Milk Producers Union (Gokul) hiked the purchase price of cow milk | 'गोकुळ'कडून शेतकऱ्यांना गणेशोत्सवाची भेट, गाय दूध खरेदी दरात केली वाढ

'गोकुळ'कडून शेतकऱ्यांना गणेशोत्सवाची भेट, गाय दूध खरेदी दरात केली वाढ

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात रुपयांची वाढ केली. महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

गोकुळने पंधरा दिवसापूर्वी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर आज, गुरुवारी पुन्हा रुपयांची वाढ करत शेतकऱ्यांना गणेशोत्सवाची भेट दिली आहे. ३.५ फँटसाठी आता दूध उत्पादकांना ३२ रुपये मिळणार आहेत. मार्च २०२२ पासून गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ संघाने केली असून रविवार (दि. ११) पासून नवीन दरवाढ लागू होणार आहे.

Web Title: Kolhapur District Co-operative Milk Producers Union (Gokul) hiked the purchase price of cow milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.