कोल्हापूर पूर -जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2119.34 पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:16 PM2019-08-12T13:16:24+5:302019-08-12T13:18:41+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2119.34 मिमी तर गेल्या 24 तासात सरासरी 18.37 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 55 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 3.43 मिमी पावसाची नोंद झाली.
कोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2119.34 मिमी तर गेल्या 24 तासात सरासरी 18.37 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 55 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 3.43 मिमी पावसाची नोंद झाली.
आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 3.88 मिमी एकूण 754.79 मिमी, शिरोळ- 3.43 मिमी एकूण 531.71 मिमी, पन्हाळा- 23.57 एकूण 2047.43 मिमी, शाहूवाडी- 29.17 मिमी एकूण 2341.83 मिमी, राधानगरी- 20.17 मिमी एकूण 2547.33 मिमी, गगनबावडा- 55 मिमी एकूण 5034 मिमी, करवीर- 7.82 मिमी एकूण 1574.73 मिमी, कागल- 6.43 मिमी एकूण 1693.86 मिमी, गडहिंग्लज- 7 मिमी एकूण 1292.14 मिमी, भुदरगड- 16.80 मिमी एकूण 2265.80 मिमी, आजरा- 21.50 मिमी एकूण 2733.50 मिमी, चंदगड- 25.67 मिमी एकूण 2615 मिमी.