कोल्हापूर गणेश विसर्जन ०२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:25 AM2021-09-21T04:25:32+5:302021-09-21T04:25:32+5:30

ओळ : कोरोना संसर्ग व नदी नाल्याचे प्रदूषण रोखण्यासाठी यंदा पंचगंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रतिबंध घातले. त्यामुळे नदीघाटावर जाण्याचा ...

Kolhapur Ganesh Immersion 02 | कोल्हापूर गणेश विसर्जन ०२

कोल्हापूर गणेश विसर्जन ०२

Next

ओळ : कोरोना संसर्ग व नदी नाल्याचे प्रदूषण रोखण्यासाठी यंदा पंचगंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रतिबंध घातले. त्यामुळे नदीघाटावर जाण्याचा मार्ग बॅरिकेड लावून पोलिसांनी आडवला होता.

फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन१७

ओळ : विसर्जनासाठी निघालेल्या गणेशमूर्तीला मंडळांच्या कार्यकर्त्यांनी फुलांच्या पायघड्या घालून शोभेच्या दारूची आतषबाजी करून अखेरचा निरोप दिला.

फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन१८

ओळ : छत्रपती शिवाजी पेठेतील श्री खंडोबा तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात येऊन उत्साही वातावरणात गणेशमूर्तीचे विसर्जन केले.

फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन१९

ओळ : काही सार्वजनिक मंडळांनी फुलांनी सजवलेल्या पालखीतून विसर्जनस्थळी गणेशमूर्ती आणली होती.

फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन२१

ओळ : उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जल्लोष करत मिरवणुकीत सहभागी झाले.

फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन२२

ओळ : छत्रपती शिवाजी पेठेतील हिंदवी स्पोर्टस या मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाईतील कमलपुष्पात सजवलेली आकर्षक गणेशमूर्ती विसर्जनात सहभागी केली होती.

फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन२३

ओळ : शिवाजी पेठेतील बीजीएम स्पोटर्सच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन२५

ओळ :इराणी खणीकडे जाणाऱ्या रंकाळा टॉवर ते तांबट कमान या मार्गावर विसर्जनासाठी निघालेल्या गणेशमूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

फोटो नं. २००९२०२१-कोल-गणेश विसर्जन२६

ओळ : विसर्जनासाठी रविवारी मध्यरात्रीपर्यत सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती वाहनातून इराणी खणीकडे येत होते, त्यामुळे रात्रीपर्यंत भाविकांची रस्त्यावर गर्दी होती.

(सर्व फोटो : नसीर अत्तार)

Web Title: Kolhapur Ganesh Immersion 02

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.