कोल्हापूर : बाल विकास मंच सबस्क्रिप्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:35 AM2018-09-01T11:35:44+5:302018-09-01T11:37:39+5:30

शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या, त्यांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या ‘लोकमत बाल विकास मंच’च्या सबस्क्रिप्शनला विद्यार्थी आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बालमनाचा सच्चा सवंगडी यावर्षीही आपल्यासाठी नवनवीन उपक्रम आणि भेटवस्तू घेऊन आला आहे.

Kolhapur: Incentive response to Child Development Forum Subscription | कोल्हापूर : बाल विकास मंच सबस्क्रिप्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : बाल विकास मंच सबस्क्रिप्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next
ठळक मुद्देबाल विकास मंच सबस्क्रिप्शनला भरभरून प्रतिसादहमखास भेटवस्तू

कोल्हापूर : शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या, त्यांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या ‘लोकमत बाल विकास मंच’च्या सबस्क्रिप्शनला विद्यार्थी आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बालमनाचा सच्चा सवंगडी यावर्षीही आपल्यासाठी नवनवीन उपक्रम आणि भेटवस्तू घेऊन आला आहे.

बालचमूंची बदलती अभिरुची, बौद्धिक, व्यक्तिमत्त्व विकासासाठीच्या नवनवीन कल्पना बाल मंचच्या वतीने राबवल्या जातात. शहर असो वा ग्रामीण, ‘लोकमत बाल विकास मंच’च्या व्यासपीठाने सर्वांसाठी हात समोर केला आहे. आता वेळ आहे तुमची साथ देण्याची. तेव्हा बच्चे कंपनी, तयार व्हा आणि आमच्या परिवारात सामील व्हा. सबस्क्रिप्शन आजही तुमची वाट पाहत आहे.

हमखास भेटवस्तू

फक्त २०० रुपयांच्या सबस्क्रिप्शनमध्ये २५० रुपयांची स्कूल बॅग, क्वेस्ट बुक, आकर्षक ओळखपत्र, वाढदिवसाला चांदीच्या ताटात जेवण, ‘द फूड स्पेस’कडून अर्धा किलो गुलाबजाम, ‘पौष्टिक फूड सेंटर’कडून एक प्लेट सोलापुरी खाद्यपदार्थ, सुशीला उष:दीप होमिओपॅथीकडून मोफत वैद्यकीय सल्ला, समर्थ फोटो स्टुडिओकडून ५७७ चा कलर फोटो, सोडतीद्वारे लाखोंची बक्षिसे, लकी फर्निचरकडून एक सोफासेट, ड्रीम वर्ल्ड वॉटरपार्ककडून २० फॅमिली पॅकेज, पेट्स व्हिलाकडून ३ फिश टँक , राजा काका ई मॉलकडून ३ वॉटर प्युरिफायर, देसाई अकॅडमीकडून १०,००० ची शिष्यवृत्ती. फर्निचर कन्सेप्टकडून ३ स्टडी टेबल, नक्षत्र बॅगकडून १० बॅग

तेव्हा बच्चे कंपनी तयार व्हा आणि आमच्या परिवारात सामील व्हा. आम्ही तुमच्या शाळेत येतच आहोत; तरीसुद्धा तुम्ही येथे करू शकाल सभासदनोंदणी : लोकमत शहर कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट, कोंडाओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. अधिक माहितीसाठी संपर्क ७९७२३९२०२५


खास बाल विकास मंच सभासदांसाठी सबस्क्रिप्शन केल्या केल्या मॅजिक शो आणि ड्रीम वर्ल्ड वॉटरपार्क येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे पास

येथे करा सबस्क्रिप्शन

  1. नाना पाटील नगर, विजयमाला पाटील ९१५६१९५६२२
  2. आपटे नगर, दिलीपराव सासणे ९३७२८३१०८०
  3. कणेरकर नगर, शुभलक्ष्मी देसाई ९८५०९८५७३३
  4. राजारामपुरी, स्मिता ओतारी ९६५७३१४५५३
  5. पौष्टिक फूड्स सेंटर ९७३००७४०२२
  6. सुरेख सांगावकर ९४२१२०७४५३
  7. सुशील जवळगेकर ८९७५९३९२९१
  8. पाचगाव, राधिका खडके ८८०६९३२५२५
  9. युसूफ बारगीर ८४८३८३०८६१
  10. न्यू पॅलेस, सुजाता आढाव ८६६९०७२५८७
  11. आर के नगर, प्राजक्ता दिवाण ८१८०९०३४५५
  12. नाळे कॉलनी, पूनम शहा ७२७६०२०२३२
  13. उचगाव, सुजाता देसाई ९२२०८९९२३०
  14. कसबा बावडा डॉ. आश्लेषा चव्हाण ९३७१८०१०५६
  15. कदमवाडी-भोसलेवाडी, उज्ज्वला चौगुले ८८५५९६९३७०
  16. पिरवाडी, सुरेश राठोड ९६२३४२०२९५
  17. गांधीनगर, वंदना आहुजा ८६५७४१००७७
  18. दादु चौगुले नगर कळंबा, अजित पाटील ७३८७४७५९५१



‘द फूड स्पेस’ या कोल्हापूरकरांच्या नव्या आवडत्या ‘फूड जॉइंट’ वर ‘स्फूर्तीची’ आवडती चव घेऊन आम्ही आलो आहोत. बाल विकास मंचच्या प्रत्येक सभासदाला अर्धा किलो गुलाबजाम आम्ही देत आहोत; वर्षानुवर्षे कोल्हापूरकरांनी स्फूर्तीच्या उत्पादनांना पसंती दिली आहे. तेच प्रेम ‘द फूड स्पेस’ ला मिळत आहे.
मानस मेहता (द फूड स्पेस)

‘बाल विकास मंच’ च्या सभासदांना वाढदिवसानिमित्त चांदीच्या ताटात जेवण देताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे आईला आपल्या मुलाला आपुलकीने खाऊ घालता येईल. एक अतिशय अनौपचारिक अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कौटुंबिक जिव्हाळ्याचे बंध यामुळे दृढ करता येतील.
कविता कडेकर( हॉटेल के ट्री)
 

मुलांच्या वाढदिवसाला किंवा कोणत्याही आनंददायी प्रसंगी ‘केकी व्हिला’ ची उत्पादने आनंद द्विगुणित करतात. मुलांना आवडणारे सगळे फ्लेवर्स आम्ही बनवतो . ‘बाल विकास मंच’ उपक्रम मुलांसाठी प्रेरणादायी असतात. ‘बाल विकास मंच’ सभासदांना शुभेच्छा!
रावसाहेब वंदुरे (यश बेकर्स ग्रुप)
 

 

Web Title: Kolhapur: Incentive response to Child Development Forum Subscription

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.