कोल्हापूर : चंदूर येथे पाडवा असाही केला जातो साजरा..डोक्यावर मुकुट..हातात काठ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 02:47 PM2019-04-06T14:47:44+5:302019-04-06T14:49:27+5:30

चंदूर (ता हातकणंगले) येथे पाडव्यानिमित्त वीर काढण्यात आला. विविध समाजांमध्ये दर तीन वर्षातून एकदा वीर काढतात. त्यामध्ये गोडा शाकाहारी व खारा असे दोन प्रकार असतात. 

Kolhapur: It is also celebrated as a Padva in Chandur | कोल्हापूर : चंदूर येथे पाडवा असाही केला जातो साजरा..डोक्यावर मुकुट..हातात काठ्या

कोल्हापूर : चंदूर येथे पाडवा असाही केला जातो साजरा..डोक्यावर मुकुट..हातात काठ्या

Next
ठळक मुद्देडोक्यावर मुकुट हातात काठ्या घेऊन वीर काढण्याची प्रथा

कोल्हापूर : चंदूर (ता हातकणंगले) येथे पाडव्यानिमित्त वीर काढण्यात आला. विविध समाजांमध्ये दर तीन वर्षातून एकदा वीर काढतात. त्यामध्ये गोडा शाकाहारी व खारा असे दोन प्रकार असतात. 

वीर पुरुषाच्या डोक्याला मुकुट व हातात काठी असते व त्याच्या समोर गणकरी आपापली काठी घेऊन त्याचा सामना करत त्या मुकुटधारी देवाच्या पायाखाली ठेवलेला विडा (खारीक, खोबरे, लिंबू, सुपारी व बदाम) काढून घेतात. त्यावेळी देवाची काठी लागुही शकते त्यामुळे सावध पवित्र्यात विडा उचलावा लागतो. एकदा वीर काढतात. त्यामध्ये गोडा शाकाहारी व खारा असे दोन प्रकार असतात. 

वीर पुरुषाच्या डोक्याला मुकुट व हातात काठी असते व त्याच्या समोर गणकरी आपापली काठी घेऊन त्याचा सामना करत त्या मुकुटधारी देवाच्या पायाखाली ठेवलेला विडा (खारीक, खोबरे, लिंबू, सुपारी व बदाम) काढून घेतात. त्यावेळी देवाची काठी लागुही शकते त्यामुळे सावध पवित्र्यात विडा उचलावा लागतो.

Web Title: Kolhapur: It is also celebrated as a Padva in Chandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.