कारगिल, लडाखमधील जवानांसाठी कोल्हापूरकरांचे ‘देश रक्षाबंधन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:28 AM2021-08-19T04:28:46+5:302021-08-19T04:28:46+5:30
फोटो (१८०८२०२१-कोल-देश रक्षाबंधन ०१) : कोल्हापुरात बुधवारी श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित ‘एक राखी सीमेवरील जवानासाठी’ या देश ...
फोटो (१८०८२०२१-कोल-देश रक्षाबंधन ०१) : कोल्हापुरात बुधवारी श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित ‘एक राखी सीमेवरील जवानासाठी’ या देश रक्षाबंधन उपक्रमावेळी शालेय विद्यार्थिनींनी माजी सैनिक लक्ष्मीकांत हंडे आणि उत्तम वेताळे यांना राख्या बांधल्या. त्यावेळी या विद्यार्थिनी आणि माजी सैनिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून आला. (छाया : आदित्य वेल्हाळ)
180821\18kol_1_18082021_5.jpg~180821\18kol_2_18082021_5.jpg
फोटो (१८०८२०२१-कोल-देश रक्षाबंधन) : कोल्हापुरात बुधवारी श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित ‘एक राखी सीमेवरील जवानासाठी या देश रक्षाबंधन’ उपक्रमावेळी शालेय विद्यार्थीनींनी निवृत्त सुभेदार शिवाजीराव पवार आणि एन. एन. पाटील यांना राख्या बांधल्या. यावेळी डावीकडून किशोर घाटगे, लक्ष्मीकांत हंडे, आदी उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)फोटो (१८०८२०२१-कोल-देश रक्षाबंधन ०१) : कोल्हापुरात बुधवारी श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित ‘एक राखी सीमेवरील जवानासाठी या देश रक्षाबंधन’ उपक्रमावेळी शालेय विद्यार्थीनींनी माजी सैनिक लक्ष्मीकांत हंडे आणि उत्तम वेताळे यांना राख्या बांधल्या. त्यावेळी या विद्यार्थीनी आणि माजी सैनिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून आला. (छाया : आदित्य वेल्हाळ)~फोटो (१८०८२०२१-कोल-देश रक्षाबंधन) : कोल्हापुरात बुधवारी श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित ‘एक राखी सीमेवरील जवानासाठी या देश रक्षाबंधन’ उपक्रमावेळी शालेय विद्यार्थीनींनी निवृत्त सुभेदार शिवाजीराव पवार आणि एन. एन. पाटील यांना राख्या बांधल्या. यावेळी डावीकडून किशोर घाटगे, लक्ष्मीकांत हंडे, आदी उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)फोटो (१८०८२०२१-कोल-देश रक्षाबंधन ०१) : कोल्हापुरात बुधवारी श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित ‘एक राखी सीमेवरील जवानासाठी या देश रक्षाबंधन’ उपक्रमावेळी शालेय विद्यार्थीनींनी माजी सैनिक लक्ष्मीकांत हंडे आणि उत्तम वेताळे यांना राख्या बांधल्या. त्यावेळी या विद्यार्थीनी आणि माजी सैनिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून आला. (छाया : आदित्य वेल्हाळ)