मच्छिंद्र पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:34+5:302021-07-16T04:17:34+5:30

कोल्हापूर : हुपरी (ता. हातकणंगले) येथील मच्छिंद्र दादासो पाटील (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

Machhindra Patil passed away | मच्छिंद्र पाटील यांचे निधन

मच्छिंद्र पाटील यांचे निधन

googlenewsNext

कोल्हापूर : हुपरी (ता. हातकणंगले) येथील मच्छिंद्र दादासो पाटील (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

सर्जेराव चव्हाण

कोल्हापूर : कसबा बावडा, चव्हाण गल्लीतील सर्जेराव मारुती चव्हाण (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

सुजित जाधव

कोल्हापूर : बिंदू चौकातील सुजित आनंदराव जाधव (वय ३७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे.

काशीनाथ शिंदे

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतीतील काशीनाथ रामदास शिंदे (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे.

संतोष मुढेकर

कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथील संतोष महादेव मुढेकर (वय ४७) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे, आई, वडील असा परिवार आहे.

विलास तवार

कोल्हापूर : कसबा बावडा, पिंजार गल्लीतील विलास नरहरी तवार (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Machhindra Patil passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.