म्हाळुंगेने कोरोनाला वेशीवरच थोपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:16 AM2021-06-11T04:16:39+5:302021-06-11T04:16:39+5:30

कोट : ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, दक्षता समिती, महसूल विभाग, स्वयंसेवक व ग्रामस्थांच्या एकीने कोरोनाला गावाबाहेर थोपवणे शक्य झाले. ...

Mahalunge stopped Corona at the gate | म्हाळुंगेने कोरोनाला वेशीवरच थोपविले

म्हाळुंगेने कोरोनाला वेशीवरच थोपविले

Next

कोट : ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, दक्षता समिती, महसूल विभाग, स्वयंसेवक व ग्रामस्थांच्या एकीने कोरोनाला गावाबाहेर थोपवणे शक्य झाले. योग्य नियोजन व कारवाई करत असताना भेदभाव न करता प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास निश्चितच कोरोनाला हरवू शकतो हे आम्ही दाखवून दिले आहे.

पार्वतीबाई चौगले

सरपंच ग्रामपंचायत म्हाळुंगे

कोट :

आरोग्य विभागाच्यावतीने दुसरी लाट थोपवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने व जिल्हाधिकारी याच्या मार्गदर्शनाखाली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. यामुळेच कोरोनाला वेशीबाहेर ठेवण्यात यश आले आहे.

डॉ. रोहित पाटील, वैद्यकीय अधिकारी इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र

फोटो :

म्हाळुंगे (ता. करवीर) गावात महिलांना सॅनिटायझर व मास्क वाटप करताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी-कर्मचारी.

Web Title: Mahalunge stopped Corona at the gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.