महाराष्ट्र शॉपिंगसाठी दुकानात नव्हे, तर जातोय आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:53 AM2018-01-13T00:53:20+5:302018-01-13T00:54:25+5:30

Maharashtra is not in the shop for shopping, but is offline | महाराष्ट्र शॉपिंगसाठी दुकानात नव्हे, तर जातोय आॅनलाईन

महाराष्ट्र शॉपिंगसाठी दुकानात नव्हे, तर जातोय आॅनलाईन

Next


कोल्हापूर : नव्या युगात खरेदीचा नवा पर्याय, हवे ते उत्पादन पसंत करा अन् तुमच्या दारात रोखीने खरेदीचा आनंद लुटा, त्यासाठी ‘लोकमत-अ‍ॅमेझॉन आपल्या दारी’ जनजाकोल्हापूरगृती उपक्रमास कोल्हापूर शहरातील जरगनगर, मिरजकर तिकटी, गांधी मैदान, आदित्य कॉर्नर, महावीर गार्डन, रंकाळावेस बसस्थानक, निवृत्ती चौक, मंगळवार पेठ, संभाजीनगर, माळी कॉलनी, टाकाळा चौक, प्रतिभानगर येथे तुफान प्रतिसाद मिळाला. नागरिकांची प्रत्येक ठिकाणी तुडूंब गर्दी दिसून आली.
टाकाळा चौक येथे झालेल्या कार्यक्रमात शुभम तावडे विजेता ठरला. अ‍ॅमेझॉन अ‍ॅप प्रत्येकाने वापरावे. ते वापरण्यास सुलभ व सोपे आहे, असे मत व्यक्त केले. तसेच स्वप्निल घोरपडे यांनी आॅनलाईन शॉपिंग करणे खूपच सोपे आहे. घरबसल्या १५ कोटीहून अधिक वस्तूचे पर्याय पाहता येतात. शिवाय त्या वस्तूंची किंमत, दर्जा याबद्दलची सविस्तर माहिती मिळते. वस्तू खरेदी करण्यासाठी कॅश आॅन डिलिव्हरी, सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. आॅनलाईन शॉपिंग ही काळाची गरज असून त्यापासून वेळेचीही बचत होते.
या उपक्रमात अ‍ॅपचा वापर पूर्वीपासून असणाºयावरही प्रोत्साहनपर बक्षिसांची बरसात केली तर अ‍ॅपसंबंधी खेळांमध्ये विजयी स्पर्धक तीन हजार रुपये बक्षीस कुपनसाठी पात्र ठरला. लोकमत अ‍ॅमेझॉन आपल्या दारी जनजागृतीच्या उपक्रमात युवक-युवतींनी तसेच नागरिकांनी गर्दी केली अन् स्मार्ट फोनवर अ‍ॅमेझॉन अ‍ॅप डाऊनलोड केले. त्यात विविध प्रकारची १५ कोटींहून अधिक उत्पादने व सर्व काही एकाच ठिकाणी निवडीची संधी पाहून नवीन ग्राहकही भारावले. यासाठी हसत-खेळत ग्राहकांना अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी निवेदकांनी आपल्या खास शैलीतून मनोरंजन केले.
कॅश आॅन डिलिव्हरी
तुमच्या आॅर्डर्स द्या आणि आॅर्डर प्राप्त झाल्यानंतर रोख पैसे द्या, यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही आणि कॅश आॅन डिलिव्हरीसाठी पात्र अशी खूण असलेल्या सर्व उत्पादनांसाठी तुम्ही रोख पैसे देऊ शकता.
आपली आॅर्डर ट्रॅक करा
तुमची आॅर्डर कुठेपर्यंत आली आहे, ते नेमके शोधण्यासाठी केवळ अ‍ॅप वापरा.
सुलभ हप्ते
तुम्ही अनेक कार्डस्मधून निवड करुन समान मासिक हप्त्यामध्ये तुमची आॅर्डर पे करु शकता.
एक्स्चेंज आॅफर
मोबाईल, टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, लॅपटॉप्स यासारख्या आणि इतर अनेक नव्या प्रॉडक्टस रेंजवर सवलतीसाठी आपले जुने प्रॉडक्टस एक्स्चेंज करा.

Web Title: Maharashtra is not in the shop for shopping, but is offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.