वडगाव नगरपालिकेस जास्तीत जास्त निधी : आमदार आवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:11+5:302021-09-02T04:53:11+5:30

येथील वडगाव फाटा ते मंगरायाची वाडी रस्त्यासाठी २५ लाखांच्या कामाचा शुभारंभ आमदार आवळे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष ...

Maximum funds for Wadgaon Municipality: MLA Awale | वडगाव नगरपालिकेस जास्तीत जास्त निधी : आमदार आवळे

वडगाव नगरपालिकेस जास्तीत जास्त निधी : आमदार आवळे

Next

येथील वडगाव फाटा ते मंगरायाची वाडी रस्त्यासाठी २५ लाखांच्या कामाचा शुभारंभ आमदार आवळे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते. या वेळी गटनेत्या प्रविता सालपे, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, काॅंग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते. या वेळी शरद पाटील, नम्रता ताईगडे, दशरथ पाटील, ठेकेदार विजय भोसले, विनोद खोत, संभाजी खोत, सुखदेव खाडे, गणपतराव फाळके, नामदेव पाटील, संपत पाटील, विक्रम सूर्यवंशी, अवधूत पाटील आदीसह नागरिक उपस्थित होते.

फोटो कॅप्शन : पेठवडगाव : मंगरायाची वाडी कामाचा शुभारंभ करताना आमदार राजू आवळे, शेजारी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, गटनेत्या प्रविता सालपे, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.(छाया : क्षितिज जाधव)

Web Title: Maximum funds for Wadgaon Municipality: MLA Awale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.