कोल्हापूर शहरातील विविध शाळांमधील दहावी परीक्षेची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 04:49 PM2019-02-25T16:49:28+5:302019-02-25T16:51:39+5:30
शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणारी माध्यमिक शालांत परीक्षा ( दहावी) दि. १ मार्चपासून होणार आहे. त्यासाठी शहरातील विविध शाळांमधील परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे आहे.
कोल्हापूर : शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणारी माध्यमिक शालांत परीक्षा ( दहावी) दि. १ मार्चपासून होणार आहे. त्यासाठी शहरातील विविध शाळांमधील परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे आहे.
म. ल. ग. हायस्कूल भवानी मंडप (केंद्र क्रमांक २/४१०३) (एफ ०८६३४५ ते एफ ०८६५८८, एफ ५०२१०४ ते एफ ५०२११८). इंदुमतीदेवी हायस्कूल (एफ ०८५७४५ ते एफ ०८६०२०). विद्यापीठ हायस्कूल (एफ ०८६०२१ ते एफ ०८६३४४). म. ल. ग. हायस्कूल व इंदुमतीदेवी हायस्कूलमधील बैठक क्रमांकातील संस्कृत (१००) विषयाचा पेपर विद्यापीठ हायस्कूल येथे होईल.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल जुना बुधवारपेठ (केंद्र क्रमांक ४१०५) : मराठी माध्यम (एफ ०८७०४० ते एफ ०८७३९३). इंग्रजी माध्यम : (एफ ०८७२१८ ते एफ ०८७३७४). उर्दू माध्यम (एफ ०८७३७५ ते एफ ०८७३८८). तवनाप्पा पाटणे हायस्कूल, राजारामपुरी दहावी गल्ली (केंद्र क्रमांक ४१११) (एफ ०८९७०७ ते एफ ०८९९०१, एफ ५०२१६१ ते एफ ५०२१७४). आर. के. वालावलकर प्रशाला राजारामपुरी सन्मित्र हौसिंग सोसायटीजवळ (एफ ०८९४८७ ते एफ ०८९७०६).
नागोजीराव पाटणकर हायस्कूल रंकाळावेश (केंद्र क्रमांक ४१०४, नवीन अभ्यासक्रम) (एफ ०८६७८९ ते एफ ०८७०३९), (एफ ५०२११९ ते एफ ५०२१२३). राजमाता जिजामाता हायस्कूल (नवीन अभ्यासक्रम) (एफ ०८६५८९ ते एफ ०८६७८८). यापैकी दिव्यांग विद्यार्थ्यांचा संस्कृत, टेक्निकल या विषयाचे पेपर नागोजीराव पाटणकर हायस्कूल येथे होतील.
छत्रपती राजाराम हायस्कूल कसबा बावडा (केंद्र क्रमांक ४१०८) (नवीन अभ्यासक्रम एफ ०८८३८० ते एफ ०८८६५७). या विद्यार्थ्याचा दि. २ मार्चचा केवळ मराठी (१६), मराठी संयुक्त (एफ) या विषयाचा पेपर उपकेंद्र होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये होईल. होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायकूल (नवीन अभ्यासक्रम एफ ०८८११६ ते एफ०८८३७९). (जुना अभ्यासक्रम रिपीटर एफ ५०२१३८ ते एफ ५०२१५०).
या विद्यार्थ्यांचे फक्त संस्कृत, संस्कृत संयुक्त, सामान्य गणित, उर्दू संयुक्त व पूर्व व्यावसायिक (टेक्निकल) या विषयाचे पेपर छत्रपती राजाराम हायस्कूलमध्ये होतील. प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कूल कोल्हापूर (केंद्र क्रमांक ४३०३) : (एफ ०९९३७४ ते एफ ०९९७९१) (जुना अभ्यासक्रम (एफ ५०२३५६ ते एफ ५०२३६७).
दिव्यांग विद्यार्थी (एफ १०००८३ ते एफ १०००९८). स.म. लोहिया हायस्कूल (एफ ०९९०१४ ते एफ ०९९३७३). न्यू हायस्कूल (एफ ०९९७९२ ते एफ १०००८२), (एफ १०००९९ ते एफ १००१६७). पूर्ण संस्कृत, दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्व पेपर प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कूल कोल्हापूर येथे होतील.