शहरातील ४१ केंद्रांवर एमपीएससीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:21 AM2021-03-22T04:21:50+5:302021-03-22T04:21:50+5:30
(छाया : नसीर अत्तार) फोटो (२१०३२०२१-कोल-एमपीएससी ०४) : कोल्हापुरात रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ...
(छाया : नसीर अत्तार)
फोटो (२१०३२०२१-कोल-एमपीएससी ०४) : कोल्हापुरात रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली. शहरातील डीआरके कॉमर्स कॉलेज येथील केंद्राबाहेर परीक्षार्थ्यांची रांग लागली होती. थर्मल गनने तपासणी करून त्यांना प्रवेश कक्षात सोडण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२१०३२०२१-कोल-एमपीएससी ०५) : कोल्हापुरात रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली. शहरातील डीआरके कॉमर्स कॉलेज येथील केंद्राबाहेर एका परीक्षार्थीने आपल्या पाल्याकडे असलेल्या बॅगेतून प्रवेशपत्र आणि आवश्यक कागदपत्रे घेतली. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२१०३२०२१-कोल-एमपीएससी ०६) : कोल्हापुरात रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली. शहरातील डीआरके कॉमर्स कॉलेज येथील केंद्राबाहेर एका परीक्षार्थीने परीक्षा कक्षात जाण्यापूर्वी अशी उजळणी केली. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२१०३२०२१-कोल-एमपीएससी ०७) : कोल्हापुरात रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली. शहरातील महाराष्ट्र हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज येथील केंद्रात थर्मल गनने तपासणी करून परीक्षार्थींना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देण्यात आला. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२१०३२०२१-कोल-एमपीएससी ०८) : कोल्हापुरात रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली. शहरातील महाराष्ट्र हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज येथील केंद्रात परीक्षार्थींच्या कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करून त्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२१०३२०२१-कोल-एमपीएससी ०९ व १०) : कोल्हापुरात रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली. शहरातील गर्ल्स हायस्कूल येथील केंद्राबाहेर परीक्षार्थींची रांग लागली होती. त्यांची थर्मल गनने तपासणी करून त्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२१०३२०२१-कोल-एमपीएससी ११) : कोल्हापुरात रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली. शहरातील गर्ल्स हायस्कूल येथील केंद्राबाहेर बैठक व्यवस्थेची माहिती घेऊन परीक्षार्थींनी परीक्षा कक्षात प्रवेश केला. (छाया : नसीर अत्तार)