Mucormycosis Kolhapur - म्युकरचे नवे २ रुग्ण, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 11:55 AM2021-06-18T11:55:04+5:302021-06-18T11:56:07+5:30

Mucormycosis Kolhapur - म्युकरमायकोसिसचे नवे दोन रुग्ण गेल्या २४ तासात रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. दोनपैकी एकजण सीपीआरमध्ये तर दुसरा खासगी रुग्णालयात दाखल झाला आहे.

Mucormycosis Kolhapur - 2 new patients with Mucormycosis, one died | Mucormycosis Kolhapur - म्युकरचे नवे २ रुग्ण, एकाचा मृत्यू

Mucormycosis Kolhapur - म्युकरचे नवे २ रुग्ण, एकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देम्युकरचे नवे २ रुग्ण, एकाचा मृत्यूसध्या १२६ जणांवर उपचार सुरू

कोल्हापूर- म्युकरमायकोसिसचे नवे दोन रुग्ण गेल्या २४ तासात रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. दोनपैकी एकजण सीपीआरमध्ये तर दुसरा खासगी रुग्णालयात दाखल झाला आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात १८५ जणांना म्युकरची लागण झाली असून त्यातील २२ जण बरे झाले आहेत तर २७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२६ जणांवर उपचार सुरू असून त्यातील ८३ जण सीपीआरमध्ये तर ३८ जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Web Title: Mucormycosis Kolhapur - 2 new patients with Mucormycosis, one died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.