कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकीची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:46+5:302021-05-29T04:18:46+5:30

आज भगवानराव पाटील ट्रस्टच्या वतीने डॉ. पाटील यांच्या हस्ते शिंगणापूर व कुंभी-कासारी कोबी सेंटरना औषध पुरवठा करण्यात आला. यावेळी ...

The need for social commitment in the Corona era | कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकीची आवश्यकता

कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकीची आवश्यकता

Next

आज भगवानराव पाटील ट्रस्टच्या वतीने डॉ. पाटील यांच्या हस्ते शिंगणापूर व कुंभी-कासारी कोबी सेंटरना औषध पुरवठा करण्यात आला. यावेळी कुडित्रेचे सरपंच जोशना युवराज पाटील वाकरे, सरपंच वसंत तोडकर, शिंगणापूर सरपंच प्रकाश रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती

डॉ. पाटील म्हणाले करवीर तालुक्यातील तोरणाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तीने पुढे येत कोविड सेंटरला मदत करायला हवी दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती आहे. सर्वांनी शासनाचे नियम पाळावे तरच कोरोनावर मात करता येणे शक्य आहे

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते करवीर राष्ट्रवादी अध्यक्ष शिवाजी देसाई सरदार पाटील, युवराज पाटील धीरज पाटील (कुडित्रे) एस. के. पाटील यावेळी उपस्थित होते.

Web Title: The need for social commitment in the Corona era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.