जिल्ह्यातील नऊ जणांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:29 PM2021-02-24T16:29:32+5:302021-02-24T16:30:41+5:30

Police Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती मिळाली आहे. त्यामध्ये तीन महिलांचा पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील ४३८ सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीचे आदेश मंगळवारी सायंकाळी गृहविभागाने दिले.

Nine persons from the district have been promoted as police inspectors | जिल्ह्यातील नऊ जणांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

जिल्ह्यातील नऊ जणांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील नऊ जणांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नतीराज्यातील ४३८ सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीचे आदेश

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती मिळाली आहे. त्यामध्ये तीन महिलांचा पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील ४३८ सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीचे आदेश मंगळवारी सायंकाळी गृहविभागाने दिले.

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्यांची नावे (कंसातील ठिकाण बदली) : मंगेश देसाई (मुंबई शहर), सुशांत चव्हाण (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), संगीता पाटील (पुणे), जगन्नाथ जानकर (पुणे शहर), नंदकुमार मोरे (खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र), प्रज्ञा ऊर्फ शीतल राजेंद्र चव्हाण (औरंगाबाद), जितेंद्र पाटील (मीरा भाईंदर-मुंबई), बी. डी. सूर्यवंशी (तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्र), रेश्मा कुंभार (कोकण).

Web Title: Nine persons from the district have been promoted as police inspectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.