नीता पाटील एलईडीच्या मानकरी--‘लोकमत दीपोत्सव’चा दसरा ड्रॉ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:09 AM2017-10-13T01:09:48+5:302017-10-13T01:10:18+5:30

कोल्हापूर : दसरा व दिवाळी उत्सवानिमित्त व्यावसायिक व ग्राहकांचा दुहेरी फायदा करून देणाºया ‘लोकमत दीपोत्सव २०१७’च्या सोडतीत

Nita Patil LED Mankari - 'Lokmat Deepotsav' gets a Dashera Draw | नीता पाटील एलईडीच्या मानकरी--‘लोकमत दीपोत्सव’चा दसरा ड्रॉ जाहीर

नीता पाटील एलईडीच्या मानकरी--‘लोकमत दीपोत्सव’चा दसरा ड्रॉ जाहीर

Next
ठळक मुद्देरविराज कांबळे, राजू गुरव द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दसरा व दिवाळी उत्सवानिमित्त व्यावसायिक व ग्राहकांचा दुहेरी फायदा करून देणाºया ‘लोकमत दीपोत्सव २०१७’च्या सोडतीत प्रथम क्रमांकाच्या भाग्यवान विजेत्या नीता पाटील ठरल्या. त्यांना ३२’’ एलईडी टी.व्ही. हे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले. या योजनेतील बक्षिसांचा दसरा प्री-दिवाळी ड्रॉ उमा टॉकीज येथील सिद्धी होम अप्लायन्सेस येथे गुरुवारी उत्साही वातावरणात पार पडला.

विविध व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची स्वतंत्रपणे व किफायतशीर दरांत दसरा-दिवाळीदरम्यान जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित करता यावे, तसेच ग्राहकांचाही सणाचा आनंद बक्षिसांनी द्विगुणित व्हावा, यासाठी मुख्य प्रायोजक सिद्धी होम अप्लायन्सेस आणि महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत ‘लोकमत’तर्फे ‘दीपोत्सव २०१७’ या योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेचे व्ही. काकडे सराफ, जी एंटरप्राईजेस्, कदम बजाज, किर्ती सेल्स मोबाईल गॅलरी, वारणा, जसवंत स्वीट्स, करवीर क्रिएशन हे सहप्रायोजक आहेत.

किर्ती सेल्सचे तात्यासाो पाटील, हिरापन्नाचे कल्पेश माखिजा, व्ही काकडे सराफचे गौतम काकडे, जी एंटरप्राईजेसचे प्रतीक घुगरे, सिद्धी होम अप्लायन्सेसचे सचिन मांगले, पॅनासोनिकचे सचिन सिद्धनाथ, दत्ताजीराव परशराम माने सराफचे प्रशांत उन्हाळकर, करवीर क्रिएशनचे वीनित नैनवाणी, ‘लोकमत’चे जाहिरात व्यवस्थापक विवेक चौगुले यांच्या हस्ते बक्षिसांचा ड्रॉ काढण्यात आला. सूत्रसंचालन सहा. जाहिरात व्यवस्थापक उदय चौगले यांनी केले.लकी ड्रॉ योजनेतील

विजेते पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक , एलईडी : नीता पाटील (कुपन नं. १५७३२, महेंद्र ज्वेलर्स) द्वितीय बक्षीस, सोने (२ नग) : रविराज कांबळे, (कुपन नं. १८३२२ , व्ही. बी. पाटील अ‍ॅन्ड सन्स), राजू गुरव, (कुपन नं.१३७३३, वालावलकर कापड दुकान) तृतीय बक्षीस,वॉशिंग मशीन (१ नग) : संजय नकाते (कुपन नं. ४९०७, सिद्धी होम अप्लायन्सेस), चौथे बक्षीसमायक्रो ओव्हन (३ नग) : स्वाती कुंभार (कुपन नं. १२३२५, साई सर्व्हिस), राहुल येडवणे (कुपन नं. ४००९,सारस इलेक्ट्रॉनिक्स), कृतिका आवटी (कुपन नं. ७१५५, किर्ती सेल्स), पाचवे बक्षीस होम थिएटर (३ नग) : समीर घोरपडे (कुपन नं. ४६९६, सिद्धी होम अप्लायन्सेस), परेश कोतमिरे (कुपन नं. ४६४६, सिद्धी होम अप्लायन्सेस), सुबोध सिनकर (कुपन नं. ४३०४, हिरा पन्ना), सहावे बक्षीस : गॅस गिझर (१ नग) : मनिषा जाधव (कुपन नं. ७०८६, किर्ती सेल्स), सातवे बक्षीस वॉटर प्युरिफायर (३ नग) : शमशुद्दीन सोनाले (कुपन नं. ५३०७, शिवतेज मोबाईल्स), सविता कांबळे (कुपन नं. १९३१२, वारणा बँक), शीला मिसाळ (कुपन नं. ९६०३, ओमकार होम अप्लायन्सेस), आठवे बक्षीस मोबाईल (११ नग) : युवराज पाटील (कुपन नं. १८२१०, किर्ती सेल्स), गोपाल मेघवाल (कुपन नं. १६९०३, जसवंत स्वीटस्), वैशाली पोळ (कुपन नं. ८९४२, महेंद्र ज्वेलर्स), मेघा जठार (कुपन नं. ४५०६, सिद्धी होम अप्लायन्सेस), दलपतसिंग पुरी (कुपन नं. १६५९६, स्वर्ग ज्वेलर्स), अरुण घोडके (कुपन नं. ८६००, महेंद्र ज्वेलर्स), सचिन महाडिक (कुपन नं. १२०२, चिपडे सराफ), अश्विनी साळोखे (कुपन नं. ९२७२, व्यंकटेश्वरा गारमेंट), कृष्णात कांबळे (कुपन नं. १०१४९, दत्ताजीराव परशराम माने सराफ), अरविंद टिपुगडे (कुपन नं. १३९१८, वालावलकर कापड दुकान), एम. डी. डोंगरे (कुपन नं. २६२३, करवीर क्रिएशन). नववे बक्षीस रोटी मेकर (५ नग) : राजेंद्र पाटील (कुपन नं. १८११८, किर्ती सेल्स), मनिषा चिंचवाडे (कुपन, नं. १६९१२, जसवंत स्वीटस्), तनिष्का महाडिक (कुपन नं. १२०८, चिपडे सराफ), श्रेया इंग्रोळे (कुपन नं. १३२८५, अंबिका किड्स), अमर पाटील (कुपन नं. १६२५५, व्ही. काकडे सराफ), दहावे बक्षीस ज्युसर (८ नग) : उदय गाडगीळ (कुपन नं. ३००३, जी एंटरप्रायजेस), आफ्रिन बारगीर (कुपन नं. ४६४३, सिद्धी होम अप्लायन्सेस), संजय (कुपन नं. ९२७८, व्यंकटेश्वरा गारमेंट), अक्षय देसाई (कुपन नं. १८१२०, किर्ती सेल्स), शिवाजी खामकर (कुपन ४६६०, सिद्धी होम अप्लायन्सेस), अशिष पाटील (कुपन नं. ४७०९, सिद्धी होम अप्लायन्सेस), अभिजित पाटील (कुपन नं. १४५७२, वालावलकर कापड दुकान), अर्चना कुलकर्णी (कुपन नं.४२२९, सारस इलेक्ट्रॉनिक्स),

बक्षिसांचे वितरण बुधवारपासून
उत्तेजनार्थ बक्षिसे उद्याच्या अंकात प्रसिद्ध होतील. विजेत्यांनी आपली बक्षिसे बुधवार (दि.१८)पासून सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथून मूळ कुपन व ओळखपत्राची झेरॉक्स जमा करून घेऊन जावीत.
 

दिवाळीला प्रत्येक कुटुंबात नव्या वस्तूचे आगमन होते. मी महेंद्र ज्वेलर्सकडून खरेदी केली होती. त्यात दुग्धशर्करा योग म्हणून ‘लोकमत’मुळे माझ्या घरी एलईडी टीव्ही आला, याचा खूप आनंद होत आहे.
- नीता पाटील
(प्रथम बक्षिसाचे मानकरी)

Web Title: Nita Patil LED Mankari - 'Lokmat Deepotsav' gets a Dashera Draw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.