(सरत्या वर्षाला निरोप-जगणे कुलुपबंद ) पंधरापैकी दोनच रेल्वे धावताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:38+5:302020-12-28T04:13:38+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील छत्रपती शाहू टर्मिनन्स रेल्वे स्थानकातून बंद झालेल्या १५पैकी दोनच रेल्वे गाड्या सुरू आहेत. ...

Only two out of fifteen trains are running | (सरत्या वर्षाला निरोप-जगणे कुलुपबंद ) पंधरापैकी दोनच रेल्वे धावताहेत

(सरत्या वर्षाला निरोप-जगणे कुलुपबंद ) पंधरापैकी दोनच रेल्वे धावताहेत

Next

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील छत्रपती शाहू टर्मिनन्स रेल्वे स्थानकातून बंद झालेल्या १५पैकी दोनच रेल्वे गाड्या सुरू आहेत. त्यामुळे नियमित पुणे, मुंबई, मिरज असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक २५ मार्च २०२० रोजी बंद झालेल्या १५ रेल्वे गाड्यांपैकी केवळ महाराष्ट्र एक्सप्रेस व कोयना एक्सप्रेस या दोनच रेल्वे गाड्या सुरू आहेत.

- निजामुद्दीन, अहमदाबाद एक्सप्रेस, दीक्षाभूमी एक्सप्रेस, सोलापूर एक्सप्रेस, नागपूर, हैदराबाद , सह्याद्री , महालक्ष्मी, हरिप्रिया, राणी चैन्नम्मा , मिरज, सातारा, पुणे पॅसेंजर अशा प्रवाशांचा प्रतिसाद असलेल्या रेल्वे गाड्या अजूनही सुरु झालेल्या नाहीत.

- दहा हजारांहून अधिक प्रवाशांच्या रेल्वे प्रवासाला ‘ब्रेक’

- दुहेरीकरणाच्या कामालाही ‘ब्रेक’

- लाॅकडाऊनच्या काळात कोल्हापुरात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना परराज्यात पोहाेचविण्यासाठी श्रमिक रेल्वे चारवेळा सोडण्यात आली.

Web Title: Only two out of fifteen trains are running

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.