पद्मजादेवी यादव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:02+5:302021-07-16T04:17:02+5:30

कोल्हापूर : राजोपाध्येनगरातील पद्मजादेवी नानासाहेब यादव (वय ९०) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, ...

Padmajadevi Yadav passes away | पद्मजादेवी यादव यांचे निधन

पद्मजादेवी यादव यांचे निधन

Next

कोल्हापूर : राजोपाध्येनगरातील पद्मजादेवी नानासाहेब यादव (वय ९०) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या कोल्हापूरचे दुसरे महापौर सरदार नानासाहेब यादव यांच्या पत्नी होत. भारतीय मूकचित्रपटाचे जनक स्वर्गीय सरदार बाळासाहेब यादव यांच्या त्या ज्येष्ठ स्नुषा, तर माजी आमदार स्वर्गीय लालासाहेब यादव यांच्या त्या भावजय होत्या. माजी महापौर शिवाजीराव कदम यांच्या त्या भगिनी होत.

जयसिंग पाटील

कोल्हापूर : हिंदू काॅलनी, नवीन वाशी नाका परिसरातील जयसिंग दादासाहेब पाटील (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

प्रकाश खोपडे

कोल्हापूर : हरिओम नगरातील प्रकाश शामराव खोपडे (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Padmajadevi Yadav passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.