पंचगंगा घाट गणेशमूर्ती विसर्जन छायाचित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:29 AM2021-09-15T04:29:39+5:302021-09-15T04:29:39+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेने पंचगंगा नदी घाटावर गणेशमूर्ती विसर्जनावर बंदी आणली. त्यामुळे मंगळवारी घाट परिसराला बॅरिकेडिंग करून पोलीस बंदोबस्त ...

Panchganga Ghat Ganeshmurti Immersion Photographs | पंचगंगा घाट गणेशमूर्ती विसर्जन छायाचित्रे

पंचगंगा घाट गणेशमूर्ती विसर्जन छायाचित्रे

Next

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेने पंचगंगा नदी घाटावर गणेशमूर्ती विसर्जनावर बंदी आणली. त्यामुळे मंगळवारी घाट परिसराला बॅरिकेडिंग करून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. (छाया : नसीर अत्तार)

---

०२

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या न्यू पॅलेसमधील मानाच्या गणपतीचे विसर्जनस्थळी पालखीतून आगमन झाले. (छाया : नसीर अत्तार)

--

०३

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा गजर करीत भाविक गणेशमूर्ती विसर्जनासाठी कोल्हापूरच्या पंचगंगा घाट परिसरात येत होते. (छाया : नसीर अत्तार)

---

०४

भाविकांनी दान केेलेले निर्माल्य एकटी संस्थेच्या खतनिर्मिती प्रकल्पाकडे नेण्यात येत होते. (छाया : नसीर अत्तार)

--

०५

गौरी-गणपतीला निरोप देताना महिलांनी पंचगंगा घाट परिसरातच फेर धरला. (छाया : नसीर अत्तार)

--

०६,०७

गणपती बाप्पांची अखेरची आरती करताना भाविक. (छाया : नसीर अत्तार)

--

०८

महापालिकेच्या वतीने ठेवण्यात आलेल्या काहिलीत गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या. (छाया : नसीर अत्तार)

--

०९

गणपती बाप्पांना वंदन करून निरोप देताना बालक. (छाया : नसीर अत्तार)

--

१०

विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनी घाट परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते.(छाया : नसीर अत्तार)

--

११,१२

गणपती बाप्पांचे विसर्जन करताना भाविक. (छाया : नसीर अत्तार)

---

१३

काहिलीत विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती संजयसिंह गायकवाड यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित ठेवण्यात आल्या होत्या. (छाया : नसीर अत्तार)

--

१४

महिलांनाही गणेशमूर्तींचे विसर्जन केले. (छाया : नसीर अत्तार)

--

१५

गणपती बाप्पांना निरोप देण्याआधी अखेरचे छायाचित्र घेताना मुलगी. (छाया : नसीर अत्तार)

--

Web Title: Panchganga Ghat Ganeshmurti Immersion Photographs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.