पांडुरंग जाधव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:16 AM2021-07-12T04:16:50+5:302021-07-12T04:16:50+5:30

कोल्हापूर : देवकर पाणंदमधील पांडुरंग शंकरराव जाधव (वय ८२) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, ...

Pandurang Jadhav passed away | पांडुरंग जाधव यांचे निधन

पांडुरंग जाधव यांचे निधन

Next

कोल्हापूर : देवकर पाणंदमधील पांडुरंग शंकरराव जाधव (वय ८२) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मंजुबाई देवकर

कोल्हापूर : ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील मंजुबाई ज्ञानदेव देवकर (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शिवाजी बिडकर

कोल्हापूर : साकोली काॅर्नर परिसरातील शिवाजी दादोबा बिडकर (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे.

सुनंदा अष्टेकर

कोल्हापूर : रंकाळा रोड येथील सुनंदा गुंडोपंत अष्टेकर (वय ९६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Pandurang Jadhav passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.