शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जपली सामाजिक बांधीलकी या बातमीसाठी फोटो आणि ओळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:37+5:302021-07-07T04:30:37+5:30

कोल्हापूरमधील अलंकार हॉल येथे ‘लोकमत’तर्फे मंगळवारी आयोजित रक्तदान शिबिरात वाहतूक शाखेचे पोलीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ‘लोकमत’चे ...

Photos and lines for this news by the City Traffic Control Branch | शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जपली सामाजिक बांधीलकी या बातमीसाठी फोटो आणि ओळी

शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जपली सामाजिक बांधीलकी या बातमीसाठी फोटो आणि ओळी

googlenewsNext

कोल्हापूरमधील अलंकार हॉल येथे ‘लोकमत’तर्फे मंगळवारी आयोजित रक्तदान शिबिरात वाहतूक शाखेचे पोलीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

फोटो : नसीर अत्तार

फोटो : ०६०७२०२१- कोल- पोलीस रक्तदान शिबिर०१

कोल्हापूरमधील अलंकार हॉल येथे ‘लोकमत’तर्फे मंगळवारी आयोजित रक्तदान शिबिरात वाहतूक शाखेचे पोलीस सहभागी झाले होते. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

फोटो : नसीर अत्तार

Web Title: Photos and lines for this news by the City Traffic Control Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.