चंदूर व कबनूर ग्रामपंचायत निवडणुकीचे फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:27 AM2021-01-16T04:27:42+5:302021-01-16T04:27:42+5:30
१५०१२०२१-आयसीएच-०३ १५०१२०२१-आयसीएच-०४ चंदूर (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांवर महिलांनी रांगा लावून मतदान केले. (छाया - उत्तम ...
१५०१२०२१-आयसीएच-०३
१५०१२०२१-आयसीएच-०४ चंदूर (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांवर महिलांनी रांगा लावून मतदान केले.
(छाया - उत्तम पाटील/शरद पाटील)
१५०१२०२१-आयसीएच-०५ चंदूर (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांवर पुरूषांनी रांगा लावून मतदान केले.
(छाया - उत्तम पाटील)
१५०१२०२१-आयसीएच-०६ चंदूर (ता. हातकणंगले) येथे मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांची तपासणी आरोग्य पथकाने केली.
(छाया-उत्तम पाटील)
१५०१२०२१-आयसीएच-०७ चंदूर (ता. हातकणंगले) येथे साधारण १०५ वय असलेल्या नाना चन्नाप्पा वडर या वृद्ध व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावला.
(छाया - शरद पाटील)
१५०१२०२१-आयसीएच-०८ चंदूर (ता. हातकणंगले) येथे आजारी व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावला.
(छाया-उत्तम पाटील)
१५०१२०२१-आयसीएच-०९ कबनूर (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दत्तनगर मतदान केंद्रावर लता रामचंद्र चौगुले या दिव्यांग पत्नीला पती रामचंद्र यांनी आणून मतदानाचा हक्क बजावला.
(छाया-उत्तम पाटील)
१५०१२०२१-आयसीएच-१० चंदूर (ता. हातकणंगले) येथील संजीवनी शाळेच्या केंद्रावर एकत्रित मतदानासाठी आलेला घोळका. (छाया - उत्तम पाटील)
१५०१२०२१-आयसीएच-११ कबनूर (ता. हातकणंगले) येथील कबनूर हायस्कूल केंद्राच्या मार्गावर दुपारी साडेतीननंतर मोठी गर्दी झाली होती.
(छाया-उत्तम पाटील)
१५०१२०२१-आयसीएच-१२ चंदूर (ता. हातकणंगले) येथील पारंपरिक विरोधी गटात दुरंगी लढत आहे. त्या दोन्ही गटातील प्रमुख व्यक्ती एका मतदान केंद्रावर एकमेकाशी बोलत थांबल्या होत्या. त्यावर पुढील रणनीतीची चर्चा करीत आहेत का, असा मिश्किल सवाल उपस्थित मतदार करीत होते.
(छाया - शरद पाटील)