सातेरी डोंगराच्या पायथ्याला वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:29 AM2021-08-18T04:29:20+5:302021-08-18T04:29:20+5:30

कोल्हापूर : येथील वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन, वनराई फाउंडेशन, शंभू महादेव ट्रस्ट आमशी (सातेरी डोंगर) आणि ग्रीन वळीवडे यांच्या संयुक्त ...

Plantation at the foot of Sateri hill | सातेरी डोंगराच्या पायथ्याला वृक्षारोपण

सातेरी डोंगराच्या पायथ्याला वृक्षारोपण

Next

कोल्हापूर : येथील वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन, वनराई फाउंडेशन, शंभू महादेव ट्रस्ट आमशी (सातेरी डोंगर) आणि ग्रीन वळीवडे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्यातील सोमवारचे औचित्य साधून महादेव देवस्थान सातेरी डोंगराच्या पायथ्याला १२५ झुडूप पद्धतीची फुलझाडे, तसेच देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

अनंत, औदुंबर, तगर, कुंती, टीकोमा, बेल, कडुलिंब, वड, पिंपळ, करंज, कदंब, तम्रशिंगी, कैलास पती, बहावा, चिंच, लक्ष्मी तरू, मोर आवळा, आदी देशी झाडांचे रोपण करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांनी उत्साहाने सक्रिय सहभाग घेतला. ‘हर हर महादेव’च्या गजरामध्ये लहान मुले, तरुण, महिलांसह आबालवृद्धांनी श्रमदान केले. या वृक्षारोपण मोहिमेमध्ये शंभू महादेव चारिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, वनराई फाउंडेशनचे नितीन पाटील, प्रशांत भोसले, अक्षय पाटील, रोहित पाटील, वृक्षप्रेमी संस्थेचे अमोल बुड्डे, परितोष उरकुडे, अर्णव बुड्डे, ग्रीन वळीवडे संस्थेचे अभिजित गडकरी, अक्षय महेंद्रकर, वृषभ औताडे, रतन औताडे, श्रीकांत भोसले, अजय पाटील, अमित पाटील, आदी स्थानिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

फोटो (१७०८२०२१-कोल-सातेरी डोंगर वृक्षारोपण,०१, ०२) : कोल्हापुरातील वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन, वनराई फाउंडेशन, शंभू महादेव ट्रस्ट आमशी (सातेरी डोंगर) आणि ग्रीन वळीवडे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्यातील सोमवारचे औचित्य साधून महादेव देवस्थान सातेरी डोंगराच्या पायथ्याला वृक्षारोपण करण्यात आले.

170821\17kol_1_17082021_5.jpg~170821\17kol_2_17082021_5.jpg~170821\17kol_3_17082021_5.jpg

फोटो (१७०८२०२१-कोल-सातेरी डोंगर वृक्षारोपण,०१, ०२) : कोल्हापुरातील  वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन,वनराई फौंडेशन, शंभू महादेव ट्रस्ट आमशी (सातेरी डोंगर) आणि ग्रीन वळीवडे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्यातील  सोमवारचे औचित्य साधून महादेव देवस्थान सातेरी डोंगर पायथ्याला वृक्षारोपण करण्यात आले.~फोटो (१७०८२०२१-कोल-सातेरी डोंगर वृक्षारोपण,०१, ०२) : कोल्हापुरातील  वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन,वनराई फौंडेशन, शंभू महादेव ट्रस्ट आमशी (सातेरी डोंगर) आणि ग्रीन वळीवडे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्यातील  सोमवारचे औचित्य साधून महादेव देवस्थान सातेरी डोंगर पायथ्याला वृक्षारोपण करण्यात आले.~फोटो (१७०८२०२१-कोल-सातेरी डोंगर वृक्षारोपण,०१, ०२) : कोल्हापुरातील  वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन,वनराई फौंडेशन, शंभू महादेव ट्रस्ट आमशी (सातेरी डोंगर) आणि ग्रीन वळीवडे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्यातील  सोमवारचे औचित्य साधून महादेव देवस्थान सातेरी डोंगर पायथ्याला वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Plantation at the foot of Sateri hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.