बौद्धिक वाढीसाठी सराव परीक्षा आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:23 AM2021-03-05T04:23:42+5:302021-03-05T04:23:42+5:30
या परीक्षेसाठी तालुक्यातील इयत्ता पाचवीसाठी तालुक्यातील १५ केंद्रांवरून २,३८०, तर इयत्ता आठवीसाठी ९ केंद्रांतून १३८५ विद्यार्थी प्रविष्ट झाले ...
या परीक्षेसाठी तालुक्यातील इयत्ता पाचवीसाठी तालुक्यातील १५ केंद्रांवरून २,३८०, तर इयत्ता आठवीसाठी ९ केंद्रांतून १३८५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी बी. एम. कासार, सरपंच आर. वाय. पाटील, जि. प. सदस्य सविता चौगले पंचायत समिती सदस्य सोनाली पाटील, दीपाली पाटील, उपसभापती मोहन पाटील, दिलीप कांबळे, आर. आर. कुंभार, रघुनाथ तळेकर, संतोष भोसले, बाळासो पोवार, विकास पाटील, संतोष पाटील, नामदेव रेपे, जोतिराम पाटील, बबन जाधव, श्रीकांत कलिकते, मधुकर मुसळे, पंडित पाटील उपस्थित होते.
फोटो : ०४ सोळांकूर ए. वाय. पाटील
ओळ -
सोळांकूर, ता.राधानगरी येथे स्व. एस. वाय. पाटील प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षा प्रश्नपत्रिकांचे प्रकाशन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील. राधानगरी पंचायत समितीच्या सभापती वंदना हळदे व इतर मान्यवर.