कोल्हापूरच्या प्रथमकुमार शिंदेची भारतीय फेन्सिंग संघात निवड, कुवेत येथे होणार स्पर्धा

By सचिन भोसले | Published: October 7, 2022 06:24 PM2022-10-07T18:24:08+5:302022-10-07T18:24:25+5:30

प्रथमकुमारची निवड पंजाब येथील एनआयएस सेंटर मध्ये झालेल्या निवड चाचणीतून झाली.

Prathamkumar Shinde of Kolhapur selected in Indian fencing team | कोल्हापूरच्या प्रथमकुमार शिंदेची भारतीय फेन्सिंग संघात निवड, कुवेत येथे होणार स्पर्धा

कोल्हापूरच्या प्रथमकुमार शिंदेची भारतीय फेन्सिंग संघात निवड, कुवेत येथे होणार स्पर्धा

Next

कोल्हापूर : कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशनचा खेळाडू प्रथमकुमार रविंद्र शिंदे याची कुवेत येथे होणाऱ्या युथ एशियन फेन्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली.

प्रथमकुमारची निवड पंजाब येथील एनआयएस सेंटर मध्ये झालेल्या निवड चाचणीतून झाली. त्याने यापुर्वी ईपी प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. त्याला भारतीय फेन्सिंग महासंघाचे अध्यक्ष सतेज पाटील यांचे मार्गदर्शन, तर जिल्हा सचिव विनय जाधव, तुकाराम म्हेत्रे, प्रफुल्ल धुमाळ यांचे प्रोत्साहन लाभले.

Web Title: Prathamkumar Shinde of Kolhapur selected in Indian fencing team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.