मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:24 AM2021-04-24T04:24:03+5:302021-04-24T04:24:03+5:30

स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. मगदूम व उपाध्यक्षा अ‍ॅड. सोनाली मगदूम यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एस. ...

Presentation Competition at Magdoom College of Pharmacy | मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन स्पर्धा

मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन स्पर्धा

Next

स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. मगदूम व उपाध्यक्षा अ‍ॅड. सोनाली मगदूम यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील, डॉ. डी. ए. भागवत, प्राचार्य डॉ. एन. बी. चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.

स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार रिजनमधील एकूण ८१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्वागत व्ही. ए. पाटील, तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सचिन निटवे यांनी केले. एम. एम. भिडे यांनी आभार मानले.

फोटो - २३०४२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे पिंटू मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये अध्यक्ष डॉ. विजय मगदूम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्षा अ‍ॅड. सोनाली मगदूम, प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Presentation Competition at Magdoom College of Pharmacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.