कोल्हापुरात उमेदवारांच्या मिरवणुकांवर बंदी

By admin | Published: February 23, 2017 04:02 AM2017-02-23T04:02:22+5:302017-02-23T04:02:22+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होत असून

Prohibition of Candidates in Kolhapur | कोल्हापुरात उमेदवारांच्या मिरवणुकांवर बंदी

कोल्हापुरात उमेदवारांच्या मिरवणुकांवर बंदी

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होत असून निकालानंतर विजयी उमेदवारांना गावोगावी मिरवणुका काढता येणार नाहीत. कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्यास त्याच ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी बुधवारी दिली. मतमोजणी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. प्रत्येक व्यक्तीची हालचाल कॅमेराबद्ध असल्याचे तांबडे म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Prohibition of Candidates in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.