विविध आव्हाने पेलून सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:43 AM2021-02-18T04:43:14+5:302021-02-18T04:43:14+5:30
फोटो (१७०२२०२१-कोल-डी. वाय. पाटील विद्यापीठ ०२) : कोल्हापुरात बुधवारी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ उत्साही वातावरणात ...
फोटो (१७०२२०२१-कोल-डी. वाय. पाटील विद्यापीठ ०२) : कोल्हापुरात बुधवारी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ उत्साही वातावरणात पार पडला. त्यामध्ये अभिनेता आर. माधवन यांना डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट.) पदवी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी डावीकडून प्र. कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, एअर मार्शल अजित भोसले, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१७०२२०२१-कोल-डी. वाय. पाटील विद्यापीठ ०३) : कोल्हापुरात बुधवारी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ उत्साही वातावरणात पार पडला. त्यामध्ये बस्तवडे (ता. कागल) येथील एअर मार्शल (निवृत्त) अजित भोसले यांना सन्मानदर्शक डॉक्टर ऑफ सायन्स (डी. एस्सी.) पदवी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी डावीकडून प्र. कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, अभिनेता आर. माधवन, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१७०२२०२१-कोल-डी. वाय. पाटील विद्यापीठ ०४) : कोल्हापुरात बुधवारी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ उत्साही वातावरणात पार पडला. त्यामध्ये हेरले (ता. हातकणंगले) येथील ८५ वर्षीय शाहीर कुंतिनाथ करके-पाटील यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) पदवी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी डावीकडून एअर मार्शल अजित भोसले, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१७०२२०२१-कोल-डी. वाय. पाटील विद्यापीठ ०५, ०६ आणि २०) : कोल्हापुरात बुधवारी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ उत्साही वातावरणात पार पडला. त्यावेळी नवपदवीधरांनी असा सेल्फी टिपत आनंद व्यक्त केला. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१७०२२०२१-कोल-डी. वाय. पाटील विद्यापीठ ०७, ०८) : कोल्हापुरात बुधवारी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ उत्साही वातावरणात पार पडला. त्यावेळी नवपदवीधरांच्या गप्पा, मस्करी रंगली होती. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१७०२२०२१-कोल-डी. वाय. पाटील विद्यापीठ ०९) : कोल्हापुरात बुधवारी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ उत्साही वातावरणात पार पडला. त्याच्या प्रारंभी परीक्षा नियंत्रक ए. सी. पवार हे ‘ज्ञानदंड’ घेऊन प्रमुख पाहुणे, अधिष्ठातांसह सभागृहात आले. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१७०२२०२१-कोल-डी. वाय. पाटील विद्यापीठ १०) : कोल्हापुरात बुधवारी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ उत्साही वातावरणात पार पडला. त्याची छायाचित्रे उपस्थित पालकांनी आपल्या मोबाइलमध्ये टिपून घेतली. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१७०२२०२१-कोल-डी. वाय. पाटील विद्यापीठ ११) : कोल्हापुरात बुधवारी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभामध्ये कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१७०२२०२१-कोल-डी. वाय. पाटील विद्यापीठ १२, १३, १४) : कोल्हापुरात बुधवारी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ उत्साही वातावरणात पार पडला. त्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१७०२२०२१-कोल-डी. वाय. पाटील विद्यापीठ १५, १६, १७, १८) : कोल्हापुरात बुधवारी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ उत्साही वातावरणात पार पडला. पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी असा जल्लोष, आनंद व्यक्त केला. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१७०२२०२१-कोल-डी. वाय. पाटील विद्यापीठ १९) : कोल्हापुरात बुधवारी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी विद्यार्थिनींनी सामुदायिकपणे अशी पदवी दाखवित आनंद व्यक्त केला. (छाया : नसीर अत्तार)