कोविड सेंटरला एक लाख रुपयांचे साहित्य प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:20 AM2021-05-30T04:20:37+5:302021-05-30T04:20:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी : 下下下下下下बसरेवाडी载载载载载载 下(ता.载 भुदरगड) येथील सरपंच संदीप पाटील यांनी स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून 下下下下下下‘एक载载载载载载 हात 下下下下下下मदतीचा’载载载载载载 ...

Provision of materials worth Rs. One lakh to Kovid Center | कोविड सेंटरला एक लाख रुपयांचे साहित्य प्रदान

कोविड सेंटरला एक लाख रुपयांचे साहित्य प्रदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी : 下下下下下下बसरेवाडी载载载载载载 下(ता.载 भुदरगड) येथील सरपंच संदीप पाटील यांनी स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून 下下下下下下‘एक载载载载载载 हात 下下下下下下मदतीचा’载载载载载载 下या载 उपक्रमातून 下下下下下下एक载载载载载载 लाख १ हजार रुपयांची गारगोटी कोविड सेंटरला वैद्यकीय साहित्याची मदत केली. 下ही载 मदत प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्यासह प्रमुखांच्या हस्ते कोविड सेंटरला प्रदान करण्यात आली.

शनिवारी सकाळी गारगोटी कोविड सेंटर येथे झालेल्या 下या载 कार्यक्रमास भुदरगड आजराचे प्रांताधिकारी 下下下下下下डॉ.载载载载载载 संपत खिलारी, तहसीलदार अश्विनी आडसुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्राचार्य अर्जुन आबिटकर म्हणाले की, कोरोना महामारीत सापडलेल्या कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी 下下下下下下एक载载载载载载 हात मदतीचा 下या载 उपक्रमातून 下下下下下下बसरेवाडीचे载载载载载载 युवा सरपंच संदीप पाटील यांनी 下下下下下下एक载载载载载载 लाख रुपयांची रक्कम उभा केली 下下下下下下ती载载载载载载 फार मोलाची आहे. संदीप पाटील यांचा आदर्श आजच्या युवा पिढीने घ्यावा. प्रांताधिकारी 下下下下下下डॉ.载载载载载载 संपत खिलारी व तहसीलदार अश्विनी आडसुळे यांनीही आभार व्यक्त केले.

यावेळी गारगोटी कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी 下下下下下下डॉ.载载载载载载 मिलिंद कदम यांनी 下ही载 वैद्यकीय मदत स्वीकारली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय सदस्य कल्याणराव निकम, 下下下下下下डॉ.载载载载载载 मिलिंद कदम यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी गारगोटी चे वनक्षेत्रपाल किशोर आहेर, भुदरगडचे माजी उपसभापती अजित देसाई, आरोग्य अधिकारी डॉ. सचिन यत्नाळकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश शिंदे, विक्रमसिंह पाटील, मिणचे???? बुचे, सरपंच सचिन गुरव, गारगोटी ग्रामपंचायतीचे सदस्य रणधीर शिंदे, सुशांत सूर्यवंशी, अजित चौगले, राजेंद्र चिले, पांडुरंग कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

फोटो : गारगोटी येथे बसरेवाडीचे सरपंच संदीप पाटील यांनी कोविड सेंटरला एक लाखाची मदत केली. ही मदत डॉ कदम यांनी स्वीकारली. यावेळी प्रा. अर्जुन आबिटकर, किशोर आहेर, संदीप पाटील, अजित देसाई, संजय देसाई, रणधीर शिंदे, कल्याणराव निकम आदी उपस्थित होते.

२९ गारगोटी संदीप पाटील मदत

Web Title: Provision of materials worth Rs. One lakh to Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.