राॅनिक इन्स्टंट वाॅटर हिटिंग सिस्टीम प्रदर्शन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:12 AM2021-02-05T07:12:54+5:302021-02-05T07:12:54+5:30

सातारा : सामान्यांना परवडणाऱ्या कमी खर्चात गरम पाणी केवळ रॉनिक इन्स्टंट वॉटर हिटींग सिस्टीममुळे अवघ्या काही सेकंदात मिळणार आहे. ...

Ranik Instant Water Heating System on display | राॅनिक इन्स्टंट वाॅटर हिटिंग सिस्टीम प्रदर्शन सुरू

राॅनिक इन्स्टंट वाॅटर हिटिंग सिस्टीम प्रदर्शन सुरू

Next

सातारा : सामान्यांना परवडणाऱ्या कमी खर्चात गरम पाणी केवळ रॉनिक इन्स्टंट वॉटर हिटींग सिस्टीममुळे अवघ्या काही सेकंदात मिळणार आहे. ग्राहकाच्या सोयीसाठी रॉनिक ॲप्लायन्सेस, ज्योती हाईटस, गाळा क्रमांक ३, गुरुवार बाग गेटशेजारी, यश मेडिकलसमोर, गुरुवार पेठ, सातारा व जानकी प्लाझा, रत्नाकर बँकेच्या खाली, कोल्हापूर नाका, कराड येथे मंगळवारपासून चार दिवसीय वाॅटर हिटिंग सिस्टीम प्रदर्शनास सुरूवात झाली आहे.

पावसाळा असो की हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये आपल्याला अंघोळीसाठी गरम पाण्याची नितांत गरज असते. पाणी गॅसवर किंवा चुलीवर तापविले जाते ही वेळखाऊ व खर्चिक प्रक्रिया आहे. काहीवेळा धोकादायक पर्यायही असतात. गरज आणि मागणी विचार करून उत्तम पर्याय म्हणजे रॉनिक वॉटर हिटींग सिस्टीम कंपनीने बाजारात आणली आहे. फायबर बाॅडी हिट, गंज ,शाॅकप्रुफ आहे. या सिस्टीममुळे ग्राहकांवर अर्थिक बोजा पडणार नाही. यात इटालियन थर्मल कट ऑफ सिस्टीम व आयएसआय प्रमाणित थर्मोस्टेट व एलिमेंट क्वाईल वापरली आहे. सोबत तीन फुटांची कनेक्टिंग पाईपही मोफत दिली जाते. ही सिस्टीम गॅस व इतर इलेक्ट्रीक गिझरपेक्षा स्वस्त असून त्यामुळे वीज, वेळ, श्रम आणि पैशांचीही बचत होते. या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे ती अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. खरेदीसाठी खास हिवाळ्यानिमित्त ग्राहकांना ३७९० चा हिटर २७९० रुपयांना मिळणार आहे. ग्राहकांनी शोरूमला भेट द्यावी.

फोटो : ०१०२२०२१-कोल-राॅनिक

Web Title: Ranik Instant Water Heating System on display

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.