गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील विद्युत पुरवठा सुरळीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:48+5:302021-06-17T04:16:48+5:30

तक्रार निवारण केंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांना मोबाईल द्या, प्रत्येक ब्लॉकला स्वतंत्र वीज लाईन्स टाका, तक्रार निवारण करण्यासाठी उद्योजक व महावितरण ...

Regulate the power supply in Gokul Shirgaon Industrial Estate | गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील विद्युत पुरवठा सुरळीत करा

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील विद्युत पुरवठा सुरळीत करा

Next

तक्रार निवारण केंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांना मोबाईल द्या,

प्रत्येक ब्लॉकला स्वतंत्र वीज लाईन्स टाका,

तक्रार निवारण करण्यासाठी उद्योजक व महावितरण अधिकारी यांची समिती स्थापन करून या समितीची दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी बैठक आयोजित करा, अशा मागण्या महावितरणकडे केल्या. या बैठकीला गोशिमाचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, उपाध्यक्ष मोहन पंडितराव, मानद सचिव नितीनचंद्र दळवाई, अजित आजरी, सूरजितसिंग पवार, रणजित पाटील, सुनील शेळके, संचालक शिवाजीराव सुतार, प्रशांत मेहता, अजय कुलकर्णी, महावितरण कागल सर्कलचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, महावितरण गोकुळ शिरगावचे सहायक अभियंता सुहास शिंदे उपस्थित होते.

फोटो

: १६ गोकुळ शिरगाव बैठक

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत उद्योजक व महावितरणचे अधिकारी यांची बैठक झाली.

Web Title: Regulate the power supply in Gokul Shirgaon Industrial Estate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.