जिल्हास्तरीय शालेय सायकल स्पर्धेला प्रतिसाद

By admin | Published: September 20, 2015 10:25 PM2015-09-20T22:25:43+5:302015-09-21T00:07:28+5:30

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय : विभागानुसार संकेत कडूकर, हेमंत लोहार, विजय संकपाळ प्रथम

Responses to the district level school cycle competition | जिल्हास्तरीय शालेय सायकल स्पर्धेला प्रतिसाद

जिल्हास्तरीय शालेय सायकल स्पर्धेला प्रतिसाद

Next

गडहिंग्लज : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे येथील जागृती प्रशालेच्या सहकार्याने येथील आजरा रोडवर आयोजित शालेय सायकल स्पर्धेस स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्या प्रसारक मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार कोल्हापुरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन, तर संस्थाध्यक्षा रत्नमाला घाळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. मास स्टार्ट स्पर्धेचा सविस्तर अनुक्रमे निकाल असा - १४ वर्षांखालील मुले - संकेत कडूकर (गडहिंग्लज), नागराज बन्ने (गिजवणे), श्रेयश खोत (पेठवडगाव), मुली - मानसी कमलाकर (रुई), गायत्री पाटील (पेठवडगाव), शिवाजी वाघमोडे (वडगाव).१७ वर्षांखालील मुले - हेमंत लोहार (शिंगणापूर), दिग्विजय कडूकर (गडहिंग्लज), ऋषिकेश मर्दाने (शिंगणापूर), मुली - मानसी चव्हाण (गिजवणे), धनश्री चव्हाण (गडहिंग्लज), मानवी पाटील (गडहिंग्लज).१९ वर्षांखालील मुले - विजय संकपाळ (इचलकरंजी), प्रतीक पाटील (पेठवडगाव), खालीद मुजावर (रुकडी), मुली - सलोनी आंग्रे (कुडित्रे), रंजिता घोरपडे (पेठवडगाव), शारदा कोटगी (गडहिंग्लज).टाईम ट्रायल स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा - १४ वर्षांखालील मुले - पृथ्वीराज शहापुरे (वडगाव), आकाश पाटील (पेठवडगाव), अनुराग बरकाळे (गडहिंग्लज), मुली - ऐश्वर्या खुडे (रुई), सानिका माने (रुई), पूजा दाभोळे (पट्टणकोडोली).१७ वर्षांखालील मुले - राहुल वाघमोडे (वडगाव), ऋषिकेश कदम (शिंगणापूर), विकास पोवार (गडहिंग्लज), मुली - मयूरी खाडे (पेठवडगाव), मर्जिया मुल्लाणी (गडहिंग्लज), विद्या आमाते (भडगाव).१९ वर्षांखालील मुले - अनिकेत सुतार (कळे), रोहित पोडजाळे (गडहिंंग्लज), मनोज पाटील (पेठवडगाव), स्वप्नाली सुतार (रुकडी), शुभांगी नाईकवाडी (पेठवडगाव), मधुरिका पाटील (पेठवडगाव). स्पर्धा प्रमुख म्हणून सचिन मगदूम यांनी, तर पंच म्हणून सुरेश मगदूम, संपत सावंत, विनायक नाईक, अनिल पाटील, बी. व्ही. खरात, सचिन वाडकर, जयवंत पाटील, दयानंद ग्वाडी, प्रदीप पाटील, वासू पाटील, अनिल चौगुले, मनोज शिंगे, गोरखनाथ कोळी यांनी काम पाहिले. डॉ. आय. एस. माने, प्राचार्य एस. आर. पाटील, उपप्राचार्य सी. बी. कानडे, श्रीरंग तांबे, टी. बी. चव्हाण, सी. एस. मठपती, एच. आर. नदाफ, सुरेश गोरूले उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Responses to the district level school cycle competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.