ऋतुराज, तुषार, संकेत, सोमराज यांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:24 AM2021-08-29T04:24:38+5:302021-08-29T04:24:38+5:30

मोतीबाग तालीममध्ये झालेल्या चाचणी स्पर्धेत निवड झालेले मल्ल असे , (फ्रिस्टाईल प्रकार, अनुक्रमे शहर आणि जिल्हा ) - ५७ ...

Rituraj, Tushar, Sanket, Somraj's bet | ऋतुराज, तुषार, संकेत, सोमराज यांची बाजी

ऋतुराज, तुषार, संकेत, सोमराज यांची बाजी

Next

मोतीबाग तालीममध्ये झालेल्या चाचणी स्पर्धेत निवड झालेले मल्ल असे , (फ्रिस्टाईल प्रकार, अनुक्रमे शहर आणि जिल्हा ) - ५७ किलो. विजय बाजीराव पाटील (पामार्डे), ऋत्विक राजाराम लाड, (आळते), ६१ किलो- रमेस रावसो इंगवले(आनूर), ओंकार केरबा लाड(राशिवडे), ६५ किलो- साताप्पा जयसिंग हिरुगडे (बानगे), सौरभ अशोक पाटील(राशिवडे), ७० किलो- अनिकेत अशोक हावलदार (दिंडनेर्ली), कुलदीप बापूसो पाटील (राशिवडे), ७४ किलो- नीलेश आब्बास हिरुगडे (बानगे), हर्षद बबन दानोळे (इंगळी), ७९ किलो- अभिषेक प्रभाकर कापडे (आनूर), प्रतीक पंडित म्हेतर (राशिवडे), ८६ किलो- भगतसिंग सूर्यकांत खोत (माळवाडी), ऋषिकेश उत्तम पाटील (बानगे), ९२ किलो- पृथ्वीराज बाबासाहेब पाटील (देवठाणे) नितीन निवास चव्हाण (पिरवाडी), ९७ किलो - धैर्यशील राजाराम माने (वाकरे), कर्तारसिंग रामचंद्र कांबळे ( पेरिड), १२५ किलो गट- संकेत अशोक पाटील (काेगे), सोमराज बाजीराव चौगले (कोल्हापूर).

ग्रीकोरोमन प्रकार - ५५ किलो- रोहित संभाजी पाटील(साबळेवाडी), अनिल हिंदुराव पाटील (दिंडनेर्ली), ६० किलो- सद्दाम काझीम शेख (दऱ्याचे वडगाव), संग्राम पांडुरंग पाटील(कोपार्डे), ६३ किलो - ज्ञानेश्वर कृष्णात पाटील (आमशी), संकेत परसू नंदिवाले (काेपार्डे), ६७ किलो - माऊली सागर टिपुगडे (बेले), अतुल अनिल मगदूम (इस्पुर्ली)ष ७२ किलो - ओंकार एकनाथ पाटील (खाटांगळे), अफताब मुजीफ पठाण (कळे), ७७ किलो- पृथ्वीराज युवराज मगदूम (इचलकरंजी), यश प्रकाश पाटील (पट्टणकोडोली), ८२ किलो- नेताजी मारुती भोसले (गोरंबे), ज्ञानेश्वर नागेश सावंत (कुरुंदवाड), ८७ किलो - स्वप्नील संजय हरणे (कुडीत्रे), जयदीप विष्णू जोशीलकर (कोल्हापूर), ९७ किलो- अतुल अनिल माने (वडगणे), दर्शन उत्तम चव्हाण (पिराची वाडी) १३० किलो - ऋतुराज कृष्णात मासाळ (कसबा बावडा), तुषार सुनील चौगले (माळवाडी).

मुलींमध्ये ५० किलो गटात मेघना पांडुरंग सोनुले (मुरगुड), ५३ किलो- स्वाती संजय शिंदे (मुरगुड), ५५ किलो-अलिशा अशोक कांबळे (राधानगरी), ५७ किलो- दिशा प्रकाश कारंडे(सावर्डे दुमाला),५९ किलो- अंकिता आनंदा शिंदे (मुरगुड), मिसबा जमिल मुल्ला ( इचलकरंजी), ६२ किलो- चैत्राली विजय कालेकर (कोल्हापूर), गौरी रणजित पाटील (कोल्हापूर), सृष्टी जयवंत भोसले (बिद्री), ६८ किलो- अंकिता रमेश फातले (इचलकरंजी) यांचा समावेश आहे. निवड झालेले मल्ल पुणे येथे होणाऱ्या राज्य कुस्तीगीर परिषदेच्या राज्य निवड चाचणीत सहभागी होणार आहेत.

फाेटो : २८०८२०२१-कोल- मोतीबाग व मोतीबाग०१

आेळी : कोल्हापुरात मोतीबाग तालीम येथे शनिवारी झालेल्या जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेतील एक चुरशीचा क्षण

(छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Rituraj, Tushar, Sanket, Somraj's bet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.