एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:25 AM2021-03-31T04:25:18+5:302021-03-31T04:25:18+5:30

लॉकडाऊनमध्ये सामाजिक बांधीलकी जपत एस. टी. महामंडळाची मान उंचावत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रोहन पलंगे यांना महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी ...

S. T. Rohan Palange, Divisional Controller of the Corporation felicitated | एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांचा सत्कार

एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांचा सत्कार

Next

लॉकडाऊनमध्ये सामाजिक बांधीलकी जपत एस. टी. महामंडळाची मान उंचावत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रोहन पलंगे यांना महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या वतीने विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी कामगार अधिकारी मनीषा पवार, सुरक्षा व दक्षता अधिकारी सुधीर भातमरे, संघटनेचे अध्यक्ष अनिता पाटील, एस. वाय. पवार, बी. आर. साळोखे, बी. डी. शिंदे, नामदेव भोसले, विजय भोसले, बाळासो माने, सुनील फळले, अय्याज चौगुले, मारुती पुजारी, विजय भंडारी, दीपक परीट, मेघा भिवसेकर, त्रिवेणी पाटील, स्नेहल बगणे, सुनीता कोडोलीकर, रतन सावंत, दीपाली येलबेली, अश्विनी चौगुले, अरविंद पाटील, रणजित काटकर, शिवराज जाधव उपस्थित होते.

फोटो (३००३२०२१-कोल-रोहन पलंगे (सत्कार) : कोल्हापूर येथे एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांचा सन्मानपत्र देऊन संजीव चिकुर्डेकर यांनी सत्कार केला. यावेळी डावीकडून मनीषा पवार, त्रिवेणी पाटील, अनिता पाटील, स्नेहल बगणे, मेघा भिवसेकर, शिवराज जाधव, बी. आर. साळोखे, अय्याज चौगुले उपस्थित होते.

===Photopath===

300321\30kol_7_30032021_5.jpg

===Caption===

फोटो (३००३२०२१-कोल-रोहन पलंगे (सत्कार) : एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांचा सन्मान पत्र देऊन संजीव चिकुर्डेकर यांनी सत्कार केला. यावेळी डावीकडून मनीषा पवार, त्रिवेणी पाटील, अनिता पाटील, स्नेहल बगणे, मेघा भिवसेकर,  शिवराज जाधव, बी. आर. साळोखे, अय्याज चौगुले उपस्थित होते.

Web Title: S. T. Rohan Palange, Divisional Controller of the Corporation felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.