महाराष्ट्र हायस्कूलमधील दोन विद्यार्थ्यांची ‘नेव्ही’मध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:25 AM2021-07-31T04:25:53+5:302021-07-31T04:25:53+5:30
फोटो (३००७२२०२१-कोल-महाराष्ट्र हायस्कूल) : इंडियन नेव्हीमध्ये निवड झालेल्या ओंकार आणि अंकित पाटील या विद्यार्थ्यांचा श्री प्रिन्स शिवाजी मराठा ...
फोटो (३००७२२०२१-कोल-महाराष्ट्र हायस्कूल) : इंडियन नेव्हीमध्ये निवड झालेल्या ओंकार आणि अंकित पाटील या विद्यार्थ्यांचा श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष के. जी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेजारी डावीकडून उदय पाटील, यू. आर. आतकिरे, ए. एन. जाधव उपस्थित होते.
गोखले कॉलेजमध्ये प्रवेश सुरू
कोल्हापूर : येथील गोपाळकृष्ण गोखले कॉलेजमध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांसाठी तात्पुरती प्रवेश (प्रोव्हिजनल ॲडमिशन) प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये बीसीए., बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स, ॲडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन केटरिंग अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, बी. व्होकेशनल इन सस्टेनेबल ॲग्रीकल्चर मॅनेजमेंट, आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. प्रवेश क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी कॉलेजमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन उपप्राचार्य एस. एस. पिसाळ यांनी केले.
300721\30kol_4_30072021_5.jpg
फोटो (३००७२२०२१-कोल-महाराष्ट्र हायस्कूल) : इंडियन नेव्हीमध्ये निवड झालेल्या ओंकार आणि अंकित पाटील या विद्यार्थ्यांचा श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष के. जी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेजारी डावीकडून उदय पाटील, यु. आर. आतकिरे, ए. एन. जाधव उपस्थित होते.