शाहूवाडीत शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:37 AM2021-02-26T04:37:31+5:302021-02-26T04:37:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर प्रतिनिधी ..... शाहूवाडी तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीत ४१ ग्रामपंचायतींपैकी शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीने १९ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर प्रतिनिधी ..... शाहूवाडी तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीत ४१ ग्रामपंचायतींपैकी शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीने १९ ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापन केले, तर जनसुराज्य, काँग्रेस युतीने १२ ग्रामपंचायती ताब्यात ठेवल्या. तालुक्यात स्थानिक विकास आघाडीने १० ठिकाणी सत्ता स्थापन केली.
गावनिहाय सरपंच व उपसरपंच अनुक्रमे असे -
पेरीड - मनीषा दीपक वाघ , शिवाजी राऊ पाटील. वारूळ - करुणा किरण परीट, गोविंद महादेव सुतार. आंबा - समता श्रीधर वायकूळ, धाऊ गंगाराम लांबोर. वडगाव - उषा जयसिंगराव थोरात-पाटील, शिवाजी महिपती वाघ. शिरगाव - भारती भगवान पोवार, बाबासाहेब मधुकर पाटील. शिंपे - कृष्णा दत्तू लाड-पाटील, बाबासाहेब मधुकर पाटील. सवते - दत्तात्रय विलास पाटील, पारूबाई श्रीधर कुरणे. नेर्ले - शोभा पाटील, कोमल योगेश पाटील. पाटणे - शारदा सखाराम रोडे, उज्ज्वला मारुती पाटील. थेरगाव - शीतल आनंदा घोलप, स्वप्ना प्रवीण पाटील. सोनवडे - प्रकाश पांडुरंग पाटील, ब्रम्हदेव बाजीराव सुतार. शित्तूर तर्फे मलकापूर - कमल आबाजी पाटील, कृष्णा रामचंद्र पाटील. सावर्डे ब्रुद्रुक - नितीन वसंत पाटील, सुनीता राजाराम खोत. वाडीचरण - वंदना अदिनाथ भावके, रायसिंग अशोक चौगुले. शित्तूर - वारुण - नीता अशोक पाटील, लक्ष्मण मारुती पाटील. सोंडोली - अश्विनी भीमराव पाटील, स्वाती आण्णासो पाटील. कांडवण - अजना संजय सुतार, शिवाजी आनंदा चांदे. कुंभवडे - राजाराम तुकाराम गुरव, अश्विनी बाबू कांबळे . मांजरे - सुवर्णा बाबूराव पाटील, शंकर शिवाजी आढाव. अणुस्कुरा - दीप्ती दीपक पाटील, सुगंधा मगेश पाटील. मोसम - संतोष श्रीधर लाड , गीताजंली बाबुराव पाटील, पेंढांगळे - राधिका विलास सुतार, योगेश नाथा पाटील. गिरगाव - सविता रायबा येडगे, सुरेश कांबळे. नांदारी - गौरी सुनील कांबळे, विक्रम पांडुरंग विचारे. सोनुर्ले - भागोजी हरी कांबळे, बळवंत धोंडी मुगडे. जांबुर - मालगाव - बळवंत बंडू कोठारी, अर्चना संजय लोहार. थावडे - तुकाराम धोंडी पाटील, दीपक शामराव दळवी. गोंडोली - रूपाली दिनकर माने, आवकाताई रघुनाथ पाटील. शित्तूर तर्फे मलकापूर - कमल आबाजी पाटील, कृष्णा रामचंद्र पाटील. पणुर्द्रे. म्हाळसावडे - सुनील ज्ञानदेव कांबळे, सुजाता प्रकाश काळे. ओकोली - अस्मिता चंद्रकांत सुतार, कांचन तुकाराम मुगडे. मानोली - रामचंद्र विश्वास पाटील, सुरेश बाबू कोळापटे. विशाळगड- चंद्रकांत लक्ष्मण पाटील, पूनम विकास जंगम. परळे निनाई - सरपंच रिवत्त, मारुती रावजी मोरे. मोळावडे - धनाजी भिवा पाटील, आक्काताई शामराव पाटील. ससेगाव - सुनंदा शशिकांत पाटील, आनंदा पांडुरंग पारळे. केर्ले - नंदिनी गणेश पाटील, बाबासो श्रीपती पाटील. बुरं बाळ - अशोक यशवंत बारस्कर, मारुती भिवा पाटील. शिराळे तर्फे मलकापूर - रूपाली वसंत पाटील, दिनकर तुकाराम पाटील. परळे - भारती रमेश जामदार, भारती शिवाजी कांबळे. नांदगाव - गीता गुरव, सारिका पाटील . परळी - वैशाली ढेरे, दत्तात्रय खोत.