हुपरी येथे शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:38 AM2020-12-13T04:38:12+5:302020-12-13T04:38:12+5:30
यावेळी शिवसैनिकांनी केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी उपजिल्हाप्रमुख सात्ताप्पा भवान, ...
यावेळी शिवसैनिकांनी केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी उपजिल्हाप्रमुख सात्ताप्पा भवान, तालुका संघटिका उषा चौगुले, विभाग प्रमुख विनायक विभूते, शहर प्रमुख अमोल देशपांडे, शहर संघटिका मीना जाधव, पक्षप्रतोद बाळासाहेब मुधाळे, नगरसेविका पूनम पाटील, युवा सेना शहर अधिकारी भरत देसाई, उपशहरप्रमुख अरुण गायकवाड, सागर खोत, भरत मेथे, शहाजी गायकवाड, राजू मुधाळकर, अवघडी भाणसे, महेश कोरवी, संजय चौगुले, विठ्ठल पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
१२ हुपरी शिवसेना आंदोलन
-------::--------
फोटो ओळी - केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात भरमसाट वाढ केल्याच्या तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या विषयी अवमान कारक विधान केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा शिवसेना व हुपरी शहर शिवसेनेच्या वतीने आज, हुपरी (ता. हातकणंगले) येथील स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात आले.