स्टार ११२३.. जिल्ह्यातील पावणेदोन लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत...भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:59+5:302021-09-02T04:53:59+5:30

जिल्ह्यात झालेले लसीकरण विभाग पहिला डोस टक्के ...

Star 1123 .. Two and a half lakh citizens of the district are waiting for the second dose ... Part 2 | स्टार ११२३.. जिल्ह्यातील पावणेदोन लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत...भाग २

स्टार ११२३.. जिल्ह्यातील पावणेदोन लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत...भाग २

Next

जिल्ह्यात झालेले लसीकरण

विभाग पहिला डोस टक्के दुसरा डोस टक्के

आरोग्य कर्मचारी,१२४ १००

फ्रंटलाईन वर्कर, ३५५ २०९

१८ ते ४४ वयोगट , २३ ०२

४५ ते ६० वयोगट ८३ ४८

६० वर्षांवरील ८५ ५६

एकूण ५३ २५

चौकट

दुसरा डोसही तितकाच आवश्यक

पहिल्या डोसनंतर ठरावीक मुदतीत दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा परिणाम होऊन प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी दुसरा डोस वेळेत घेणे आवश्यक आहे. कारण दोन्ही डोस झालेल्या नागरिकांनाही कोरोनाची पुन्हा लागण झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु दुसरा डोस घेतलेल्यांची तब्येत गंभीर झालेले पाहावयास मिळत नाही. हेच पहिला डोस झाल्यानंतरही ज्यांना कोरोना झाला त्यातील काही ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे दुसरा डोस आवश्यक आहेच.

चौकट

मुबलक लसीचा अभाव

मुबलक लसीचा अभाव हीच यातील प्रमुख अडचण आहे. जून आणि जुलैमध्ये लस येण्याचे प्रमाण कमी होते. नंतर हे प्रमाण वाढले. परंतु पहिला डोस झालेल्यांना प्राधान्य देण्यामुळे नंतरच्या नागरिकांना दुसरा डोस देणे प्रलंबित राहिले आहे.

कोट

जून आणि जुलैमध्ये गरजेपेक्षा लस कमी येत होती ही वस्तुस्थिती आहे. परंतु ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर लस येत आहे. गेल्या दोन दिवसांत प्रतिदिन ३५ हजारांच्या पुढे नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे दुसरा डोस आवश्यक असणाऱ्यांसाठी विशेष सत्र आयोजन करण्याचा विचार आहे.

Web Title: Star 1123 .. Two and a half lakh citizens of the district are waiting for the second dose ... Part 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.