अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांचा विचारच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:10 AM2021-02-05T07:10:52+5:302021-02-05T07:10:52+5:30
संजय शेटे : या सरकारकडून काही मिळणार नाही हे माहीत होते. त्यामुळे अर्थसंकल्पाबाबत आम्हाला आशा नव्हती. ऑडिटच्या मर्यादेची वाढ ...
संजय शेटे : या सरकारकडून काही मिळणार नाही हे माहीत होते. त्यामुळे अर्थसंकल्पाबाबत आम्हाला आशा नव्हती. ऑडिटच्या मर्यादेची वाढ वगळता व्यापारी-व्यावसायिकांसाठी ठोस काही नाही. याबाबत सरकारला पत्र लिहिणार आहे.
- दीपेश गुंदेशा : आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत तीन महिन्यांनी कमी केली आहे. सरकारची धोरणे लक्षात घेऊन व्यवसायामध्ये बदल करावा.
अजित कोठारी : छोटे व्यावसायिक, व्यापारी, सर्वसामान्यांचा या बजेटमध्ये विचार केलेला नाही.
कमलाकार बुरांडे : ग्राहकांच्यादृष्टीने ८० टक्के समाधानकारक बजेट आहे.
फोटो (०१०२२०२१-कोल-बजेट चर्चासत्र ०१ व ०२) : कोल्हापुरात सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि प्रेस क्लबतर्फे आयोजित चर्चासत्रात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी विचार मांडले. यावेळी डावीकडून शिवाजीराव पोवार, मोहन मेस्त्री, संजय शेटे, चेतन ओसवाल, हरिभाई पटेल उपस्थित होते.