पाचवी ते आठवीच्या शाळांत पुन्हा किलबिलाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:11 AM2021-02-05T07:11:28+5:302021-02-05T07:11:28+5:30
फोटो (२७०१२०२१-कोल-शाळा सुरू ०२ ) : कोल्हापुरात बुधवारपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. प्रायव्हेट हायस्कूलमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...
फोटो (२७०१२०२१-कोल-शाळा सुरू ०२ ) : कोल्हापुरात बुधवारपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. प्रायव्हेट हायस्कूलमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत वर्ग भरले. तब्बल दहा महिन्यांनंतर शाळा भरल्याची घंटा वाजली. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२७०१२०२१-कोल-शाळा सुरू ०३, ०४, ०५, ०६ ) : कोल्हापुरात बुधवारपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. प्रायव्हेट हायस्कूलमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल गनने तपासणी करून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२७०१२०२१-कोल-शाळा सुरू ०७) : कोल्हापुरात बुधवारपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. दहा महिन्यांनंतर शाळेत प्रवेश मिळाल्याने प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी धावत आपआपला वर्ग गाठला. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२७०१२०२१-कोल-शाळा सुरू ०८) : कोल्हापुरात बुधवारपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. दहा महिन्यांनंतर शाळेत प्रवेश मिळाल्याने प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी धावत आपआपला वर्ग गाठला. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२७०१२०२१-कोल-शाळा सुरू ०९) : कोल्हापुरात बुधवारपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या गप्पा रंगल्या. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२७०१२०२१-कोल-शाळा सुरू १०) : कोल्हापुरात बुधवारपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींनी सामुदायिक वंदन करून वर्गामध्ये प्रवेश केला.
फोटो (२७०१२०२१-कोल-शाळा सुरू ११) : कोल्हापुरात बुधवारपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींचे खेळ रंगले. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२७०१२०२१-कोल-शाळा सुरू १२) : कोल्हापुरात बुधवारपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कूल येथे पालक आपल्या मुलींना सोडण्यासाठी आले होते. (छाया : नसीर अत्तार)