डीवायपी पॉलिटेक्निकमध्ये उदयन गायकवाड प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:23 AM2021-09-03T04:23:36+5:302021-09-03T04:23:36+5:30

तृतीय वर्षात आदित्य आदित्य अशोक चौगले याने ९० टक्के गुण मिळवून सिव्हिल विभागात तर, शुभम मनेष पाटील याने ९४ ...

Udayan Gaikwad first in DYP Polytechnic | डीवायपी पॉलिटेक्निकमध्ये उदयन गायकवाड प्रथम

डीवायपी पॉलिटेक्निकमध्ये उदयन गायकवाड प्रथम

Next

तृतीय वर्षात आदित्य आदित्य अशोक चौगले याने ९० टक्के गुण मिळवून सिव्हिल विभागात तर, शुभम मनेष पाटील याने ९४ टक्के गुण मिळवून मेकॅनिकलमध्ये पहिला क्रमांक मिळवला. विविध शाखांमध्ये गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवणारे विद्यार्थी : तृतीय वर्ष कॉम्प्युटर उदयन गायकवाड ( ९७.८३ ), स्वप्निल कुलकर्णी ( ९७.५४), यश नलवडे (९७.३७).

द्वितीय वर्ष कॉम्प्युटर - रोहित जाधव आणि तैमिना मोकाशी (८६.८०), रेवती साळोखे(८६.२७), आदित्य जाधव ( ८६.१३).

तृतीय वर्ष मेकॅनिकल- शुभम पाटील ( ९४), अमित कुंभार (९२.७८), श्रेयस पाटील ( ९२.६७). द्वितीय वर्ष मेकॅनिकल - प्रतीक पाटील ( ८५.२५), संग्राम पाटील ( ८४.८८), ऋत्विक माळी (८४.२५).

तृतीय वर्ष सिव्हिल : आदित्य चौगले(९०), विराज मोहिते (८९.४७), ओमकार पाटील (८८.६८). द्वितीय वर्ष सिव्हिल : अश्र्विन चौगले(८२.२५), वैदेही पाटील ( ८१.७५), स्नेहल कराडे (८०).

प्रथम वर्ष : महेश्वर जाधव (८८.६३), राज चव्हाण (८५), दिव्यांका माने (८४) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांना उपप्राचार्य मीनाक्षी पाटील, प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. बी. जी. शिंदे, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. महेश रेणके, सिव्हिल विभागप्रमुख प्रा. अक्षय करपे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Udayan Gaikwad first in DYP Polytechnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.